संरक्षण मंत्रालयाने देशातील लष्कराला दूध पुरवठा करणाºया दूध डेअरी बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी नाशिकमध्ये देवळाली कॅम्पस्थित डेअरी बंद होण्याची शक्यता नसल्याचे वृत्त आहे. केवळ तोट्यातील डेअरीच बंद करण्यात येणार असल्याने नाशिकची डेअरी त्यातून वग ...
‘दिस चार झाले मन’, ‘अग्गोबाई ढग्गोबाई’, ‘दादला नको गं बाई’ या आणि अशा विविध लोकगीतांचे आणि लोकनृत्याचे सादरीकरण परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे मंगळवारी (दि. १) आर.एम. ग्रुप यांच्यातर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवात करण्यात आले. ...
शहराला जोडलेल्या २० खेड्यांच्या विकासासाठी महापौर रंजना भानसी यांनी सन २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी निधी उपलब्धतेनंतरच त्याबाबत कार्यवाही केली जाणार असल्याचे स्पष्ट केल्याने खेडे विकास निधील ...
स्वयंपाकाच्या गॅसवर दिले जाणारे अनुदान टप्प्याटप्प्याने पूर्णपणे बंद होणार असून, गॅस सिलिंडरचे दर दरमहा चार रुपयांनी वाढण्याचे सरकारने दिलेले संकेत सर्वसामान्यांच्या अडचणीत भर टाकणार आहे. ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावातील सुमारे एक हजार वर्षांहून अधिक प्राचीन हेमाडपंती जैन व हिंदू मंदिरांचा दुर्मीळ ठेवा नामशेष होत आहे. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिरांच्या संरक्षणा ...
देश-विदेशातील विमान प्रवासात पाणी, खाद्यपदार्थ, ब्लॅँकेट आदींबरोबरच दिल्या जाणाºया नियतकालिकांची दखल कुणी फारशी घेत नाही. बहुतांशी लोक काही क्षण ते चाळतात आणि बाजूला ठेवून देतात. पण मुळातच वाचनाची आणि ज्ञान वाढविण्याची आवड असणारे नाशिकचे उद्योजक मल्ल ...
कोणत्याही ठेक्याची मुदत संपण्यापूर्वीच तीन महिने अगोदर निविदाप्रक्रिया राबविण्याचे स्पष्ट आदेश स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाला पुन्हा एकदा दिले. यावेळी मनपा कर्मचाºयांसाठी रेनकोट खरेदी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचन ...
श्रावणी सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत महापालिकेची कार्यालयीन कामकाजाची वेळ निश्चित केली असताना लंच टाईमनंतर दुपारीच कार्यालयातून गायब होत श्रावणी ‘हाफ डे’ घेणाºया कामचुकार कर्मचाºयांप्रकरणी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी गंभीर दखल घेतली असून, सुटीचा गैरफायद ...