घोटी : तळोशी गावात समृद्धी महामार्गासाठी सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाºयांना शेतकºयांनी कोंडून ठेवले. या कामाला आमचा विरोध असतानाही शासन अधिकाºयांना मोजमाप करण्यासाठी का पाठवत आहे, असा सवाल करून रोष व्यक्त केला. ...
बागलाण तालुक्यातील वीरगाव शिवारातील सालदाराने उचल बुडविण्याच्या इराद्याने मालकाचे संपूर्ण कुटुंब संपविण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या माठात विषारी औषध टाकण्याचा प्रयत्न केला. सदर माठातील पाणी मालकाच्या मुलाने पिल्याने त्याची प्रकृती चिंताजनक झाली आहे. ...
आयुष्यभर सांभाळलेली संसाराची जबाबदारी पुढच्या पिढीवर सोपवून उर्वरित आयुष्य समवयस्कांसोबत हसत-खेळत जावे, यासाठी भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाने तळ्यातील भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात सहल, वनभोजन व आनंदमेळ्याचे आयोजन केले होते. ...
महाराष्ट्र राज्य शिक्षक सहकार संघटनेची अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आंतरजिल्हा बदलीच्या मागणीचा पहिला टप्पा पूर्ण केल्याबद्दल आणि दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी संघटनेच्या वतीने गांधीगिरी मार्गाने दुग्धाभिषेक आंदोलन करून शिक्षण सचिव असीम गुप्ता य ...
संगमेश्वर : शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शिक्षणाचे बाजारीकरण आदी वर्तमान प्रश्नांकडे डोळेझाक करून मोदी सरकार नवनवीन मुद्दे शोधून कांगावा करीत आहे. त्यामुळे देशातले वातावरण कधी नव्हे ते गढूळ झाले आहे. त्याविरुद्ध जनजागरण करण्यासाठी राष्टÑ सेवा दलाने क ...
सिन्नर : प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या संयुक्त मोजणीला सिन्नर तालुक्यातील काही गावांमध्ये तीव्र विरोधात झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून संयुक्त मोजणीचे काम बंद होते. गुरुवारपासून तालुक्याच्या पूर्व भागातील मºहळ बुद्रुक शिवारात संयु ...
निफाड : निफाडच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे मुकुंद नानासाहेब होळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निफाडचे नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक झाली. निफाड नगरपंचायतीवर भाजपा-सेना युतीची स ...
राज्यातील पोलीसपाटलांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीसपाटील संघटनेच्या हजारो पोलीसपाटलांनी मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन केले.नाशिक जिल्ह्याती, पोलीसपाटलांनीही यात सहभाग घेतला. ...
नाशिक : शहरातील कॉलेजरोड परिसर पुन्हा एकदा ब्युटी स्पा, ब्युटी पार्लरच्या नावाखाली चालणारा देहविक्रीच्या व्यवसायामुळे चर्चेत आला. गुरूवारी (दि.३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमाराच पोलिसांनी संशयित पार्लरवर छापा मारून वेश्याव्यवसायाचा अड्डा उद्ध्वस्त केल ...