सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी शेतकºयांनी भूसंपादनास सकारत्मकता दर्शविली असून, त्या संदर्भात बुधवारी झालेल्या बैठकीत प्राथमिक चर्चा करण्यात आली. ...
मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या निवडणुकीत गुरुवारी (दि.३) उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी मातब्बरांचे पत्ते कापले गेले. सत्ताधारी प्रगती पॅनलकडून विद्यमान सात संचालकांना, तर समाज विकास पॅनलकडून तीन संचालकांना पुन्हा संधी दिली गेली आहे. ...
जळगाव येथे अपर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असलेले प्रशांत बच्छाव यांच्या मालेगाव तालुक्यातील कौळाणे येथील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा पाच लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. ...
चिनी बनावटीच्या वस्तू वापरू नये, त्यांच्यावर बहिष्कार टाकावा, याकरिता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गुरुवारी जेलरोड येथील महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी जनजागृती रॅली काढली होती. ...
महापालिकेने करारनाम्याची मुदत संपुष्टात आलेल्या गाळेधारकांवर वाढीव दराने भाडेवसुली मोहीम राबविल्यानंतर पहिल्या टप्प्यात ३९८ गाळेधारकांनी थकबाकीचा भरणा केला असून, त्यातून महापालिकेने दोन कोटी ७८ लाख रुपये वसूल केले आहेत. थकबाकीचा भरणा न केल्याने ८५ गा ...
शहर व परिसरात सातत्याने सोनसाखळी ओरबाडून पळ काढण्याच्या घटना घडत असल्यामुळे महिलावर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी (दि.३) भर दुपारी अवघ्या दीड तासात गंगापूररोड, आडगाव, डीजीपीनगर या तीन भागांमध्ये लागोपाठ घडलेल्या घटनांमध्ये एकूण साडेसात त ...
कथक नृत्यात योगदान देणाºया अभिजात नाट्य संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांनी स्पेन येथे झालेल्या कथक नृत्य स्पर्धेत यश संपादन करत नाशिकची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...
नाशिक : ग्रामीण तसेच आदिवासी भागात सेवा देणाºया डॉक्टरांचे काम कौतुकास्पद असून, त्यांच्या या कार्याची दखल घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्ष महापौर रंजना भानसी यांनी गुरुवारी (दि. ३) परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे संत गाडगे महाराज ...
गर्दी व्यवस्थापन आणि ताणतणावाच्या कालावधीत जोखीम पत्करून अल्प मानधनावर सेवा बजावणाºया होमगार्ड््सला विविध कारणांवरून अपात्र ठरविण्यात येत असून, सुमारे साडेसातशे होमगार्ड््सच्या सेवांवर गंडांतर आले आहे. ...
निफाड तालुक्यातील ओणे येथील पुलाची दुरवस्था झाली असून, तुटलेल्या पुलावरून ग्रामस्थ व विद्यार्थी कसेबसे नदी पार करत आहेत. पूर आल्यानंतर तर गावाचाच संपर्कच तुटतो. जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागत असून, येथे नवीन पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थ करी ...