‘स्मार्ट सिटी’च्या गप्पा मारणाºया नाशिक महापालिकेच्या मुख्यालयातील अधिकारी-कर्मचाºयांची हजेरी घेण्यासाठी दोन वर्षांपूर्वी बसविण्यात आलेली बायोमेट्रिक प्रणाली निरुपयोगी ठरली असून, अद्यापही कर्मचाºयांचे मासिक वेतन हे पारंपरिक पद्धतीनुसार हजेरी मस्टरद्व ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात फळभाज्यांची निर्यात होत असल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतातील पिके नाश पावल्याने आवक काही प्रमाणात घटली आहे. एकीकडे आवक घटली तर दुसरीकडे बाजारभा ...
चालू आर्थिक वर्षात नाशिक जिल्ह्यातून गौणखनिजाच्या रॉयल्टीपोटी (स्वामित्वधन) १०५ कोटी रुपयांचा महसूल शासनाला अपेक्षित असून, गेल्या वर्षीपेक्षा यंदाचे उद्दिष्ट अधिक असल्याने त्याची वसुली कशी होईल, असा प्रश्न आत्तापासूनच यंत्रणेला पडला आहे. ...
पोलिसांच्या बरोबरीने आणि खांद्याला खांदा लावून काम करणारा वर्ग होमगार्ड होय. परंतु गेल्या काही वर्षांत शासनाचे बदललेले धोरण आणि प्रशासकीय अधिकाºयांची मनमानी यामुळे होमगार्ड चळवळ मोडीत निघते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. ...
देशातील विविध घडणाºया जातीय अथवा धार्मिक हिंसाचाराचा राष्ट्रीय सेवा दलातर्फे आॅगस्ट क्रांती लोकजागृती यात्रेच्या माध्यमातून निषेध नोंदविताना ‘कश्मीर से कन्याकुमारी, भारत माता एक हमारी’, अशी घोषणाबाजी करण्यात आली. ...
दहा दिवस सलग सुरू आलेल्या पावसाने तीन - चार दिवसांपासून विश्रांती घेतल्याने पावसामुळे खोळंबलेली शेतीची कामे वेगात सुरू झाली आहेत. मात्र एकाच वेळी सर्व शेतकºयांची कामे सुरू झाल्याने परिसरात शेतमजुरांची मागणी वाढली आहे. मजुरांअभावी शेतकरी हवालदिल झाले ...
सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतच्या हॉटेलांना अंतराची मर्यादा घालून दिल्यानंतरही घोटी -सिन्नर रस्त्यावरील एका हॉटेलात सर्रासपणे बेकायदा दारूविक्री होत असल्याची माहिती समजताच विशेष पथकाने गुरुवारी रात्री घोटी - सिन्नर रस्त्यावरील पिंपळगाव मोर शिवारा ...
शेतकरी, शेतमजूर, ज्येष्ठ नागरिकांना पाच हजार रुपये दरमहा पेन्शन द्यावी, नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिक संस्थांना शासकीय अनुदान द्यावे यासह इतर तीन मागण्यांसाठी तालुक्यातील सौंदाणे येथील हर हर महादेव ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या पदाधिकाºयांनी येथील अपर जिल्हाध ...
डिस्ट्रिक्ट योजनेअंतर्गत डिजिटल प्रमाणपत्राच्या वितरणात नाशिक जिल्ह्याने विक्रमी कामगिरी केली आहे. जून महिन्यात राज्यात नाशिक जिल्ह्याने सुमारे एक लाख तीस हजार इतक्या विक्र मी दाखल्यांचे वितरण केले. ...