शहरात आता कोठेही दुचाकी-चार चाकी उभी केली तर खैर नाही, वाहतूक शाखेची क्रेन येणार आणि गाडी उचलून नेणार! वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी शिस्त पर्व गैर नाही, परंतु गाडी येथे लावू नका, तेथे लावू नका म्हणताना मग गाडी कोठे लावायची हे तर स्पष्ट करायला पाहिज ...
बेरड, बेडर रामोशी समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी समाज कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शासनाने मागण्या मान्य न केल्यास मंगळवारी विधानभवनावर धडक देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. ...
प्राप्तीकर विवरणपत्र (रिटर्न्स) भरण्यासाठी वाढवून मिळालेल्या मुदतीच्या अखेरच्या दिवशीही करदात्यांची धावाधावच दिसून आली. महिनाभरापासून प्राप्तीकर विभागाकडून आॅनलाइन रिटर्न्स भरून घेतले जात असताना ‘ई-फाइलिंग’ सुविधेमुळे करदात्यांना रांगांपासून दिलासा म ...
श्रावणी सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत महापालिकेची कार्यालयीन कामकाजाची वेळ निश्चित केली असताना लंच टाईमनंतर दुपारीच कार्यालयातून गायब होत श्रावणी ‘हाफ डे’ घेणाºया कामचुकार कर्मचाºयांना अखेर महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दणका दिला. ...
‘तुझ्या मैत्रीविना आयुष्य धूसर, तुझी मैत्री प्रेमाचा अविरत पाझर’ अशा शब्दांमधून मैत्रीचे महत्त्व अधोरेखित करणारा मैत्र दिन रविवारी (दि.६) अमाप उत्साहात साजरा करण्यास तरुणाई सज्ज झाली आहे. ...
हापालिकेच्या निवडणुकीचा निकाल घोषित होण्यास येत्या २३ आॅगस्टला सहा महिने पूर्ण होत आहेत. परंतु, महापालिकेवर आरक्षित जागांवरून निवडून गेलेल्या पाच नगरसेवकांनी अद्याप आपले जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक शाखेला सादर न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची टां ...
अखिल भारतीय कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर गुजरात येथे झालेल्या हल्ल्याचा मनमाड शहर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले. ...
तालुक्यातील खारीपाडा येथील विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव व संचालक मंडळातील सात सदस्यांनी संगनमत करून अधिकाराचा गैरवापर करत बोगस व खोट्या पावतीच्या आधारे ३५ लाख ६२ हजार ८५६ रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणात उघडकीस आले असल्याची माहिती सहाय्यक निबं ...
महाराष्ट्र शासनाच्या शालेय क्र ीडा व शिक्षण विभागाने कला, क्र ीडा व कार्यानुभव विषयांच्या तासिका (भारांश) निम्म्याने कमी केल्याच्या निषेधार्थ राज्यातील सर्व माध्यमिक शाळांमधील क्रीडाशिक्षकांमध्ये शासनाच्या या धोरणाबाबत संतापाची भावना पसरली आहे. ...
श्रावणातील महत्त्वाचा समजल्या जाणाºया तिसºया श्रावणी सोमवारसाठी त्र्यंबक पालिकेसह सर्व यंत्रणा सज्ज झाल्या असून, साफसफाई, जंतुनाशके, पाणी, पथदीप आदिंची पालिकेने चोख व्यवस्था केली आहे. ...