लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मद्याच्या नशेत नाशिकरोडच्या बसस्टॅण्डवर झोपलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील माजी सैनिकाच्या बॅगमधील पिस्तुल, जिवंत काडतुसे व कागदपत्रे चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़४) रात्रीच्या सुमारास घडली आहे़राजेंद्र सोपान म ...
तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात अन्नधान्य महामंडळ स्थापन करावे व रेशन दुकानदारांना दरमहा ४० हजार रुपये मानधन द्यावे यासह विविध मागण्यांसाठी राज्य रेशन दुकानदार संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपातून नाशिक जिल्ह्णातील निम्मे रेशन दुकानदार बाहेर पडले असून, ...
मराठा विद्या प्रसारक निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलकडून सात विद्यमान संचालकांचे उमेदवारीचे पत्ते कापण्यात आले. अर्थात उमेदवारी कापण्यामागे या संचालकांवर भ्रष्टाचार अथवा नाकर्तेपणा नव्हे तर केवळ नवीन चेहºयांना संधी देण्याचे धोरण कारणीभूत असल्याची भाव ...
नाशिक तालुक्यातील विल्होळी येथील पावरडील एनर्जी सिस्टीम कंपनीने जानेवारीपासून केलेल्या बेकायदेशीर टाळेबंदीच्या निषेधार्थ सीटू युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. ...
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे अनुदान कायम ठेवणे, शासकीय योजना पूर्ववत सुरू ठेवण्याच्या मागण्यांसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या ओबीसी सेलने शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने केली. ...
लैंगिक शोषण झालेल्या महिला या आरोपी नसून बळी आहेत़ त्यांना कायदेविषयक तरतुदींची माहिती शासकीय योजनांबाबत माहिती असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन न्यायाधीश एच़ यू.जोशी यांनी केले़ जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व भद्रकाली पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने भद् ...