तिसºयाश्रावण सोमवारच्या पाशर््वभूमीवर श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शिवस्वरु प ब्रह्मिगरी प्रदक्षिणा साठी येणाºयाभाविकांनी त्र्यंबकेश्वर शहर गजबजुन गेले आहे. त्र्यंबकेश्वर व परिसरातील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी वाहनांचे पास देऊनसुद्धा पोलीस पासधार ...
मुंबई येथील मराठा क्रांती मोर्चासाठी येवला तालुक्यातील मराठा समाजाने जोरदार तयारी केली आहे. मराठा क्र ांती मोर्चा जनजागृतीसाठी रविवारी सकाळी ११.४५ वाजता येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातून मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शेकडो ...
मुंबईत क्रांतीदिनी ९ आॅगस्ट रोजी सकल मराठा समाजातर्फे काढण्यात येणाºया मराठा क्रांती मूक मोर्चाच्या जनजागृतीसाठी नाशिकरोड मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीच्या माध्यमातून रविवारी (दि.६) नाशिकरोड परिसरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत मराठ ...
दिवसेंदिवस महत्त्वाच्या होत चालेल्या हवामान खात्यात वैज्ञानिक सहायक पदासाठी तब्बल ११०२ जागा भरण्यात येणार असून, त्यासाठी राज्यातील हवामान खात्यातील संघटनांनी मराठी युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पिकावरील रोगर किटकनाशक सेवन करून ३३ वर्षीय युवकाने आत्महत्त्या केल्याची घटना वडनेर दुमाला येथील साईदत्तनगरमध्ये घडली आहे़ दत्तात्रय शांताराम पोरजे असे आत्महत्त्या केलेल्या युवकाचे नाव आहे़उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनु ...
मुंबईत क्रांतीदिनी ९ आॅगस्ट रोजी सकल मराठा समाजातर्फे काढण्यात येणाºया मराठा क्रांती मूक मोर्चाच्या जनजागृतीसाठी नाशिकरोड मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीच्या माध्यमातून रविवारी (दि.६) नाशिकरोड परिसरातून जनजागृती रॅली ...
नाशिक : मैत्री ही वर्षानुवर्षांची असते; मात्र या मैत्रीला व्यक्त करण्यासाठी निमित्त हवं असतं अन् ते निमित्त आॅगस्टच्या पहिल्या रविवारी (दि.६) तरुणाईने नेमकं साधलं...शहरातील विविध हॉटेल्स, मिसळ पॉइंट, उद्याने अन् पर्यटनस्थळी तरुणाईच्या मैत्रीला बहर आल ...
विविध कलागुणांना वाव मिळावा, संस्कृतीची जोपासना व्हावी, श्लोकचे आजच्या पिढीला महत्त्व कळावे, या उद्देशाने ‘शिवराय’ वाद्य पथकाने ५१ कला-ताल, श्लोक ही संकल्पना घेऊन तब्बल सहा तास ढोलवादनाबरोबरच ५१ कलांचा आविष्कार सादर करत विश्वविक्रम नोंदविला. ...
शहरातील सातपूर व सिडको परिसरातील महिलांचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली असून, याप्रकरणी दोन संशयितांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...