नाशिक : विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या सातपूर परिसरातील इसमाचा उपचारादरम्यान सोमवारी (दि़७) मृत्यू झाला़ महेश माधवराव ठाकरे (३८, रा. मातोश्री पार्क, श्रमिकनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. ...
नाशिक : व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करता न आल्याने तसेच वाढत्या कर्जाला कंटाळून विषारी औषध सेवन करून एकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़७) अंबड लिंकरोड परिसरात घडली़ विजय पांडुरंग डांगे (रा. ओमसाई अपार्टमेंट, अंबड लिंकरोड, अंबड) असे आत्म ...
नाशिक : भाऊ-बहिणीचे बंधुप्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. हिंदू संस्कृतीमधील अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त असलेल्या या सणानिमित्त सोमवारी (दि.७) शहरात घरोघरी बहिणीने भाऊरायाचे औंक्षण करीत राखी बांधली. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीमधील प्रेम, बंधुभा ...
नाशिक : कर्जमाफीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या अस्थी गोळा करून मंत्रालयावर प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली, पदयात्रेने सरकारचे लक्ष वेधले, राष्टÑध्वज स्तंभ खांद्यावर घेऊन जनजागृती करूनही राज्य सरकार शेतकºयांच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवित न ...
नाशिक : महापालिकेच्या चारही रुग्णालयांसह बव्हंशी शहरी आरोग्य केंद्राच्या इमारतींना गळती लागलेली आहे तर अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे झालेली नाहीत. वैद्यकीय विभागाने यासंबंधीचा अहवाल बांधकाम विभागाला सादर करून महिना उलटला तरी अद्याप कामांना गती मिळालेली ...
नाशिक : सोमवारी (दि.७) रात्री १० वाजून ५२ मिनिटाला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे तीनही ग्रह एका सरळ रेषेत आले. पृथ्वीच्या सावलीखाली निम्मा चंद्र दोन वर्षांनंतर पुन्हा झाकला जाऊन खंडग्रास चंद्रग्रहण शहरासह संपूर्ण देशभरात घडले. ...
नाशिक : जून महिन्यात मान्सूनपूर्व व त्यानंतर विजेचा कडकडाट, वादळी वाºयामुळे धुवाधार कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यात बारा व्यक्तींचा मृत्यू झाला असून, ६९ जनावरेही दगावली आहेत. वादळी वाºयामुळे ३७३ घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...