बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा संदेश पाहण्यासाठी मोबाइल मागितल्याने झालेल्या वादातून एका युवकाचा कुºहाडीने वार करून खून करण्यात आल्याची घटना गंजमाळ परिसरातील पंचशीलनगरमध्ये गुरुवारी (दि़ १०) रात्रीच्या सुमारास घडली़ विशाल प्रकाश झाल्टे (२२, रा़ ध् ...
महापालिकेच्या परवानगीशिवाय गोल्फ क्लब मैदानावर परस्पर गणेशमूर्ती विक्रीसाठी स्टॉल उभारणाºयांना महापालिकेने दणका दिला असून, आज दीडशेहून अधिक गाळ्यांसाठी उभारलेले बांबूंच्या सांगाड्यांची मोडतोड प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. आता शहरात विविध ठिकाणी गणे ...
नाशिक : सार्वजनिक ठिकाणी असलेली ७५ डेसिबलची ध्वनिमर्यादा, पोलिसांकडून मिळणारी गुन्हेगारांसारखी वागणूक, दाखल केले जाणारे गुन्हे यामुळे साउंड व लाइट व्यावसायिकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ सार्वजनिक ठिकाणची ध्वनिमर्यादा वाढवावी, ध्वनी त ...
नाशिक : लष्करी जवानाची रिक्षा प्रवासात विसरलेली तब्बल साडेचार लाख रुपयांची रोकड व कागदपत्रे असलेली बॅग इंदिरानगर पोलिसांच्या तत्परतेमुळे या जवानास परत मिळाली असून, पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते ही बॅग परत करण्यात आली़ या रिक्षाचा ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पारपत्र अर्थात पासपोर्ट काढणाºया अर्जदाराला आता पडताळणीसाठी पोलीस ठाण्याच्या चकरा टळणार आहेत़ नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने डिजिटल इंडियाच्या दिशेने पाऊल टाकत पासपोर्टसाठी आवश्यक अर्जदाराची पोलीस पडताळणी ही एम पासपोर्ट या अ ...
नाशिक : शहर परिसरातून महागड्या दुचाकी तसेच कार चोरणाºया तिघा संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने टिळकवाडीतून अटक केली असून त्यांच्याकडून तीन दुचाकी, एक कार व तीन मोबाईल असा २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले आहेत़ संशयित पप्पु उर्फ गौरव ...
नाशिक : महापालिकेच्या वतीने श्वान निर्बीजीकरण मोहीम राबवूनही त्याचा परिणाम जाणवत नसताना आता या भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून मुक्त होण्यापेक्षा सोसायटीधारकांनाच ते दत्तक घेऊन सांभाळा, असा अजब सल्ला सनियंंत्रण समितीच्या अशासकीय सदस्याने दिला आहे. भ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पंढपूर येथे दरवर्षी वारीच्या निमित्ताने येणाºया लाखो वारकरी भाविकरांची सेवा करणाºया निर्मळ वारी अभियानातून प्रेरणा घेऊन यंदा वनवासी कल्याण आश्रमाने ‘त्र्यंबकेश्वर निर्मळ वारी अभियान-२०१८’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमां ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी एटीएममध्ये गेलेल्या इसमाचे एटीएम कार्ड हातचलाखीने काढून घेत त्याद्वारे सव्वादोन लाखांची रक्कम काढून घेतल्याचे समोर आले आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी फाट्यावरील अश्विननगरमधील रहिव ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दिंडोरी येथून नांदेड जिल्ह्यात पाठविलेला मालट्रक नादुरुस्त झाल्याचे सांगून मालट्रकमधील मद्यसाठा परस्पर रस्त्यात उतरवून लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आडगाव पोलिसांनी सात संशयितांना अटक करून २८ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला ...