इंटरनेटच्या आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांनी मोठी क्रांती घडवून आणली असून जग जवळ आले आहे. यामुळे काळानुरूप ‘टाईपरायटर’ इतिहासजमा झाले. कारण शासकिय स्तरावर परिषदेच्या वतीने आता टंकलेखन परिक्षा संगणकावरुनच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
नाशिक हगणदारीमुक्त झाल्याचा सुखद तसाच आश्चर्यजनक धक्का अजून पचनी पडलेला नसतानाच शासनाने मालेगावदेखील हगणदारीमुक्त घोषित करून त्या धक्क्यावर धक्का देत जणू कळसच चढविला आहे. झापडबंद पद्धतीने ‘कागदांवर’ चालणारी सरकारी यंत्रणा कशी ‘लकीर के फकीर’ बनली आहे, ...
किरण अग्रवाल सरकार अंगीकृत उपक्रमांपैकी सांगाल तो उद्योग नाशिकला देण्याची घोषणा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांनी ‘मेक इन नाशिक’चे उद्घाटन करताना केली होती खरी, परंतु ‘व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’खेरीज त्यांच्याकडून काही लाभले नाही. अर्थ ...
कांदा भावातील तेजी पाहता मुंबई व पुणे येथील काही मोठ्या कांदा व्यापाºयांनी नफा मिळविण्याच्या हेतूने थेट इजिप्तमधून मोठ्या प्रमाणावर कांदा आयात केल्यामुळे शुक्रवारी येथील बाजारपेठेत ४०० रुपयांनी भाव घसरले. सरासरी भाव २१०० रुपये भाव होते. सकाळी २४११ कम ...
साधारण मनुष्यही प्रसंगी असाधारण कर्तृत्व करू शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणून सलीम शेख आहे. त्यांचे धाडस सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी येथे केले. ...
द्वारकाधीश साखर कारखान्याने ऊस विकासामध्ये विविध योजना राबवून केलेला ऊस विकास अभिनंदनास पात्र आहे. कारखान्याचे व्यवस्थापन व स्वतंत्र ऊस कक्षाची कर्तव्यदक्षता विचारात घेऊन राज्यातून ऊस पीक संशोधन व विकासासाठी द्वारकाधीश साखर कारखाना आम्ही दत्तक घेत आह ...
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ओझर पोलीस ठाण्यातर्फेदंगा नियंत्रण रंगीत तालीम ओझर बसस्थानकाजवळ घेण्यात आली. सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास ठाणेअंमलदार घुमरे यांनी नियंत्रण कक्ष नाशिक ग्रामीण येथे फोन करून कळविले की, बसस्थानकाजवळ १०० ते १५० ल ...
प्रशासकीय कामकाज, शासकीय योजनांची माहिती व तालुक्यातील गावांच्या सरपंचांमध्ये विचारांची देवाण-घेवाण व्हावी यासाठी तालुक्यात सरपंच संघटनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. ...
पंधरा दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून, तो उत्साहपूर्वक व भक्तिभावाबरोबरच गणेश मंडळांमध्ये सामाजिक भावना निर्माण करण्यासह जातीय सलोखा टिकवणारा ठरावा, यासाठी नाशिकचे ग्रामीण जिल्हाप्रमुख संजय दराडे यांनी गणेशोत्सव मंडळांसाठी ‘विघ्नहर्ता बक्षीस योजना ...
तालुक्यातील नगरसूल विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांचे गेल्या सहा महिन्यांपासून पगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या शिक्षकांनी थेट वेतन अधीक्षकांचे नासिक येथील कार्यालय गाठून निवेदन दिले. अधीक्षकांच्या नावे दिलेले निव ...