नाशिक : दारुच्या व्यसनापायी पत्नीचा छळ करून तीला जाळून मारणाºया आरोपी पती सागर दामोदर झोले (२६) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महादरवाजाची मेठ येथील रहिवासी असलेला झोले हा विल्होळी येथील सासुरवाडीमध ...
नाशिक : इंटरनेटच्या आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांनी मोठी क्रांती घडवून आणली असून, जग जवळ आले आहे. यामुळे काळानुरूप ‘टाइपरायटर’ इतिहासजमा झाले. कारण शासकीय स्तरावर परिषदेच्या वतीने आता टंकलेखन परीक्षा संगणकावरूनच घेण्याचा निर्णय घेण्यात आ ...
नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील सरकारवाडा पोलीस ठाण्यातील कर्मचारी दीपक दगडू बारहाते (२८, मूळ रा. धुळगाव, ता. येवला, जि. नाशिक) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि़१३) सायंकाळच्या सुमारास घडली़ सरकारवाडा पोलीस ठाण्यातील स ...
नाशिक : महापालिकेच्या वतीने कोणत्याही मिळकतीची घरपट्टी लागू करण्यासाठी वापरण्यात येणाºया वार्षिक भाडे मूल्य दरात वाढ करण्यात येणार असून, ही दरवाढ शहरातील नवीन मिळकतींनाच लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन इमारतींचे दर तर वाढतीलच शिवाय औद्योगिक क्ष ...
नाशिक : जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांसाठी यंदा ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतून पोलीस ठाणे, विभागीय तसेच जिल्हास्तरीय विघ्नहर्ता बक्षीस योजना सुरू केली जाणार आहे़या बक्षीस योजनेद्वारे नियमांचे पालन करणाºया तसेच बक्षीस योजनेचे निकष ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकºयांच्या मागण्या या लोकशाही मार्गाने होत असताना शेतकºयांचे प्रतिनिधित्व करणाºया सामाजिक कार्यकर्त्यांना मात्र आता धमक्यांना सामोरे जावे लागत आहे. ...