नाशिक : जिल्हा परिषदेने सुशिक्षित बेरोजगार अभियंते, मजूर संस्था आणि नोंदणीकृत ठेकेदारांना दिलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे धनादेश वटत नसल्याने येत्या २२ आॅगस्टपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण करण्याचा एकमुखी निर्णय जिल्हा परिषद ठेकेदार संघर ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून खते व बियाणे विक्रीची परवानगी घेतलेल्या जागेवर चक्क दारूविक्रीचा प्रकार घोटी गावातील रेल्वेफाटक परिसरात सर्रास सुरू असल्याचा प्रकार बुधवारी (दि.१६) उघडकीस आला. दुसरी घटना घोटीतच ग्रामपंचायतीची परवानगी न घेता ...
वाहतूक पोलिसांशी अरेरावी, उद्धट बोलणे, दमबाजी करण्यापर्यंत नव्हे तर मारहाणीच्या घडणाºया घटना आता थेट पोलिसांच्या वर्दीवर असलेल्या ‘वॉर्न कॅमेरा’ कैद करणार आहे. ...
नाशिक : महापालिका उद्यान विभागाची कुठलीही पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीरपणे दोन वृक्षांची कत्तल केल्याप्रकरणी संशयित युसूफ इंकवाला यांच्याविरुध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, युसूफ यांनी तिगरानिया ...
नाशिक - प्रभागांमध्ये सोयीसुविधा पुरवायच्या असतील तर करवाढ अपरिहार्य असल्याचे सांगत महापालिकेत बहुमतात असलेल्या सत्ताधारी भाजपाने सन २०१८-१९ या वर्षापासून घरपट्टीत १८ टक्के तर पाणीपट्टीत दुप्पट भरीव करवाढ करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देत दत्तक नाशि ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पेठरोडवरील दत्तनगर कॅनॉल नजिक असलेल्या श्रीकृष्ण सोसायटीतील फ्लॅट क्रमांक १ मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पंचवटी पोलीसांनी छापा मारून तब्बल २० जुगाºयांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांकडून पोलीसांनी ७१ हजार रूपयांची र ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेने सुशिक्षित बेरोजगार अभियंते, मजूर संस्था आणि नोंदणीकृत ठेकेदारांना दिलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे धनादेश वटत नसल्याने येत्या २२ आॅगस्टपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण करण्याचा एकमुखी निर्णय जिल्ह ...