नाशिक : वाहतूक पोलिसांशी अरेरावी, उद्धट बोलणे, दमबाजी करण्यापर्यंत नव्हे तर मारहाणीच्या घडणाºया घटना आता थेट पोलिसांच्या वर्दीवर असलेला ‘वॉर्न कॅमेरा’ कैद करणार आहे. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पाच कॅमेºयांचे प्रातिनिधिक स्वर ...
नाशिक : कश्यपी धरणग्रस्तांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याच्या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी धरणात सामूहिक उड्या मारण्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची दखल घेत, गेल्या दोन दिवसांपासून धरणावर पोलिसांचा सक्त पहारा ठेवण्यात आला असून, यासंदर्भात पालकमंत्री ...
नाशिक : महापालिकेच्या वतीने शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक महापौर रंजना भानसी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी, महापौरांनी गणेश मंडळांना विविध परवानग्यांसाठी मनपात एक खिडकी योजना कार्यान्वित करण्याचे प्रशासनाला आदेशित केले शिवाय, जेथे ...
नाशिक : जन्मदात्या पित्याने आपल्या १७ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करीत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिक-पुणे महामार्गावरील बजरंगवाडी झोपडपट्टी परिसरात राहणाºया पित्याने आपल्या मुलीवरच अतिप्रसंग क ...
नाशिक : महापालिकेच्या रुग्णालयात सेवारत असतानाही खासगीरीत्या दवाखाने चालविणाºया डॉक्टरांवर कडक कारवाईची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केल्यानंतर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी त्याबाबतचा चौकशी अहवाल तातडीने देण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षकांना ...
नाशिक : रस्ते अपघातापासून सुरक्षिततेसाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, असा संदेश देणाºया हेल्मेट जनजागृती फेरीचा शुभारंभ पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. पोलीस कवायत मैदान येथून या फेरीला सुरुवात करण्यात आली. स्वत: प ...
नाशिक : प्रथम पसंती मिळालेले विद्यार्थी तसेच अन्य पसंतीमध्ये क्रमांकाचे महाविद्यालय मिळूनही त्यामध्ये प्रवेश न घेणाºया विद्यार्थ्यांची विशेष पाचवी फेरी बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार १९६६ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून, ए ...
नाशिक : प्रभागांमध्ये सोयीसुविधा पुरवायच्या असतील तर करवाढ अपरिहार्य असल्याचे सांगत महापालिकेत बहुमतात असलेल्या सत्ताधारी भाजपाने सन २०१८-१९ या वर्षापासून घरपट्टीत १८ टक्के तर पाणीपट्टीत दुप्पट भरीव करवाढ करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देत दत्तक नाशि ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ठेकेदारांच्या बिलामधून कपात केलेला पाच टक्के व्हॅट व दोन टक्के टीडीएस विक्र ीकर व प्राप्तिकर विभागांपर्यंत पोहोचला नसल्याचे वृत्त आहे. जिल्हा परिषदेने दिलेले जिल्हा बॅँकेचे धनादेश न वटता परत आल्याने या दोन्ह ...
नाशिक : गेल्या सात वर्षांपासून सप्तशृंगी गडावरील फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे काम संथगतीने सुरू असल्याचा आरोप खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केला आहे. ३१ कोटींचे प्राथमिक स्वरूपातील काम ठेकेदाराच्या फायद्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने चक्क ११० कोटींवर ने ...