लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ध्वनिक्षेपक बसविण्याबाबत शासन व पोलिसांकडून केल्या जात असलेल्या दिशाभुलीच्या निषेधार्थ साउंड सिस्टीम ओनर्स वेलफेअर असोसिएशन व प्रोफेशनल आॅडिओ अॅण्ड लायटनिंग असोसिएशनने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून न ...
आगामी गणेशोत्सव काळात शहरात कायदा सुव्यवस्था टिकून रहावी, सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शांततेत उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा यासाठी पोलीस प्रशासनाने ४२ नियम व सूचनांची नियमावली तयार केली आहे. ...
नाशिक : केंद्र सरकारने १ जुलै रोजी जीएसटी लागू केल्यानंतर विविध शासकीय कंत्राटे घेणाºया कंत्राटदारांना तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आला. त्यामुळे त्यांनी शासकीय निविदा भरणे बंद केले होते, मात्र आता यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी (दि.१८) राज ...
नाशिक : नाशिककरांना दत्तक घेतल्याची भावनिक घोषणा करणाºया मुख्यमंत्र्यांना प्रतिसाद दिल्यानंतर भाजपाने बहुमत मिळवले खरे, परंतु नाशिककरांवर भरघोस करवाढ लादण्याचा निर्णय त्यांच्या अंगलट आला आहे. आयुक्तांनी सादर केलेली दरवाढ जशीच्या तशी स्वीकारल्यानंतर भ ...
नाशिक : शहरातील विविध भागांमध्ये उभ्या केलेल्या नाशिककरांच्या दुचाकींवर चोरट्यांची वक्रदृष्टी कायम असून, शहरातील विविध भागांमधून सहा दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. ...
इंदिरानगर : शहरातील इंदिरानगर भागातील मोदकेश्वर चौकात बिघाड दुरुस्तीसाठी विद्युत खांबावर चढलेला महावितरणचा कर्मचारी शॉक लागून जागीच गतप्राण झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.१७) घडली. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. ...
सायखेडा : जिल्ह्यातील टोमॅटो विक्र ीसाठी अग्रेसर असलेल्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीत टोमॅटो विक्र ीचा शुभारंभ सभापती दिलीप बनकर यांच्या हस्ते झाला. पहिल्याच दिवशी नऊ हजार क्रेटची आवक झाली. टोमॅटोला अकराशे रुपये भाव मिळाला. ...
ओझर : परिसरातील सायखेड्या फाट्यावरील जानोरीकडे जाणाºया रस्त्यावरील एका इमारतीतील गाळ्यांत पोलिसांनी धाड टाकून ४६ लाख ५५ हजार रूपयाचा गुटखा पकडला आहे. ...
नाशिक : येथील अशोकामार्गावर राहणाºया एका हॉटेल व्यावसायिकाचा संगमनेर येथून नाशिककडे येताना शिंदे गावाजवळून अज्ञात इसमांनी अपहरण केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समजते.संगमनेर येथे एका नामांकित हॉटेलचे संचालक घरी परतत असताना रस्त्यावरून दमदाटी करुन ...
दिंडोरी : नाशिक- कळवण रस्त्यावर रणतळ परिसरात नाशिकहून दिंडोरीकडे येणाºया गाडीचे टायर फुटून गाडी झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात दिंडोरी येथील युवा उद्योजक अजिंक्य राजे ठार झाले. ...