नाशिक : समाजकल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या योजनांचा थेट निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाची अडचण असल्याचे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या बैठकीत उघड झाले.समाजकल्याण सभापती सुनीता रामदास चारोस्कर यांच् ...
नाशिक : प्रभाग क्रमांक २५ मध्ये बंद स्थितीत असलेल्या मलनिस्सारण केंद्राचा सुमारे चार एकराहून अधिक भूखंड बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप प्रभागातील सेनेचे नगरसेवक श्यामकुमार साबळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केल ...
नाशिक : परवानगी खते व बि-बियाणे विक्रीची घेतलेली असताना चक्क त्या जागी मद्यविक्री सुरू असल्याचे प्रकरण घोटीत उघडकीस आल्यानंतर आता कृषी विभागाने याप्रकरणी सारवा-सारव सुरू केली आहे. ज्यांच्या अहवालातील शिफारशीनुसार या दुकानाचा परवाना दिला गेला, त्यांना ...
नाशिक : इंडियन स्पोर्टस अरेबिक अॅण्ड फिटनेस फेडरेशन यांच्यातर्फे गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी इश्मा देशमुख याने सुवर्णपदक पटकावले आहे.जागतिक पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विविध १७ देश ...
नाशिक : गेल्या महिन्यात उघडकीस आलेल्या पेठ येथील बालसदन गृहातील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर तेथे राहणाºया अन्य मुलींच्या सुरक्षिततेचा विचार करून महिला व बाल कल्याण विभागाने बालसदन गृहातील ५८ मुलींचे नाशकात स्थलांतर केले आहे. या मुलींना नाश ...
नाशिक : बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी एलइडी टीव्ही, लॅपटॉप व घड्याळ असा ५१ हजारांचा चोरून नेल्याची घटना महात्मानगर परिसरात घडली आहे़ जयंत भराडकर (रा. एवर स्माइल अपार्टमेंट, बंजारा हॉटेलच्या मागे, महात्मानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १४ ते १ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ध्वनिक्षेपक बसविण्याबाबत शासन व पोलिसांकडून केल्या जात असलेल्या दिशाभुलीच्या निषेधार्थ साउंड सिस्टीम ओनर्स वेलफेअर असोसिएशन व प्रोफेशनल आॅडिओ अॅण्ड लायटनिंग असोसिएशनने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून न ...
आगामी गणेशोत्सव काळात शहरात कायदा सुव्यवस्था टिकून रहावी, सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शांततेत उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा यासाठी पोलीस प्रशासनाने ४२ नियम व सूचनांची नियमावली तयार केली आहे. ...
नाशिक : केंद्र सरकारने १ जुलै रोजी जीएसटी लागू केल्यानंतर विविध शासकीय कंत्राटे घेणाºया कंत्राटदारांना तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आला. त्यामुळे त्यांनी शासकीय निविदा भरणे बंद केले होते, मात्र आता यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी (दि.१८) राज ...
नाशिक : नाशिककरांना दत्तक घेतल्याची भावनिक घोषणा करणाºया मुख्यमंत्र्यांना प्रतिसाद दिल्यानंतर भाजपाने बहुमत मिळवले खरे, परंतु नाशिककरांवर भरघोस करवाढ लादण्याचा निर्णय त्यांच्या अंगलट आला आहे. आयुक्तांनी सादर केलेली दरवाढ जशीच्या तशी स्वीकारल्यानंतर भ ...