दिंडोरी रोडवरील (कलानगर) येथे चार ते पाच संशयितांनी सराईत गुन्हेगार तथा अखिल भारतीय सेनेचा शहर अध्यक्ष निखिल ऊर्फ बाल्या मनोहर मोरे (२८) याची पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी (दि. १७) रात्री दहा वाजेच्या सुमारास ...
नाशिक : पाणीपुरीचा धंदा करू देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करून पाणीपुरी विक्रेत्याचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना गुरुवारी (दि. १७) रात्री गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यानाजवळ घडली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी सराईत गुन्हेगार दत ...
पंचवटी : दिंडोरी रोडवरील (कलानगर) येथे चार ते पाच संशयितांनी सराईत गुन्हेगार तथा अखिल भारतीय सेनेचा शहर अध्यक्ष निखिल ऊर्फ बाल्या मनोहर मोरे (२८) याची पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी (दि. १७) रात्री दहा वाजेच्या ...
पंचवटी : दिंडोरी रोडवरील (कलानगर) येथे चार ते पाच संशयितांनी सराईत गुन्हेगार तथा अखिल भारतीय सेनेचा शहर अध्यक्ष निखिल ऊर्फ बाल्या मनोहर मोरे (२८) याची पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी (दि. १७) रात्री दहा वाजेच्या ...
नाशिक : आर्थिक वा अन्य कोणत्याही कारणांमुळे न्यायापासून कोणताही घटक वंचित राहू नये यासाठी विधी सेवा अधिनियम मंजूर करण्यात आला़ यानुसार अनुसूचित जाती-जमाती, महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिक तसेच दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाºयांना जिल्हा न्यायालयातील ...
नाशिक : समाजकल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या योजनांचा थेट निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाची अडचण असल्याचे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या बैठकीत उघड झाले.समाजकल्याण सभापती सुनीता रामदास चारोस्कर यांच् ...
नाशिक : प्रभाग क्रमांक २५ मध्ये बंद स्थितीत असलेल्या मलनिस्सारण केंद्राचा सुमारे चार एकराहून अधिक भूखंड बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप प्रभागातील सेनेचे नगरसेवक श्यामकुमार साबळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केल ...