येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयात यू. बी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व कलाशिक्षक के. व्ही. अहिरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा यासाठी विद्यालयात शाड ूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशा ...
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवास शहरातील अनेक गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवला. गोंदेश्वर मित्रमंडळाच्या गोविंदांनी ही दहीहंडी फोडत पारितोषिक मिळविले. ...
संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘वर्ल्ड अॅट स्कूल’ उपक्रमांतर्गत जागतिक युवा राजदूतपदी कळवण येथील विनीत देवीदास मालपुरे व अमोल भालचंद्र अलई यांची निवड करण्यात आली आहे. ...
गणेशोत्सव काळात डीजे, डॉल्बी यांसारख्या वाद्यांवर अवाजवी खर्च करण्यापेक्षा विविध सामाजिक उपक्रम राबवून पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला शहराच्या नावलौकिकात भर घालावी, असे आवाहन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केले. ...
मालेगाव शहरातील यंत्रमाग कारखान्यांमध्ये कामगारांसाठी शौचालये, प्रसाधनगृहे व इतर सुविधा न पुरविणाºया कारखानदारांवर कारवाई करावी या मागणीसाठी सिटू संघटनेतर्फे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडण्यात आले. या मागणीचे निवेदन मनपा उपायुक्त वि ...
डिजिटल युगात ब्लॉग निर्मितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांचा असलेला सहभाग ही आनंददायी बाब आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग दैनंदिन अध्यापनात करून विद्यार्थ्यांना प्रगत करावे, असे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी यांनी केले. ...
स्थायी समितीने घरपट्टी व पाणीपट्टीत केलेल्या करवाढप्रश्नी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, त्याचे पडसाद शनिवारी (दि. १९) होणाºया महासभेत उमटण्याची शक्यता आहे. करवाढप्रकरणी नागरिकांमधूनही विरोधाची धार तीव्र होऊ लागल्याने भाजपाने बचावात्मक भूमिका ...
देशभरातील ६० शहरांचा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात समावेश करण्यात आल्यानंतर त्या-त्या शहरात सुरू असलेल्या कामांचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बुधवारी (दि.२३) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेणार आहेत. त्यात नाशिक शहराचाही समावेश आहे. ...
शासनाचा करमणूक कर थकविणाºया जिल्ह्यातील २४४ केबलचालकांना प्रशासनाने थकबाकीच्या नोटिसा बजावल्या असून, आठ दिवसांच्या आत पैसे न भरल्यास त्यांचे प्रक्षेपण खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ...