राज्य सरकारने प्रत्येक शिधापत्रिकाधारकाचे आधार क्रमांक जोडल्याशिवाय रेशनवरून शिधा न देण्याचे धोरणाचा पुरस्कार करून त्याची अंमलबजावणीही सुरू केली असली तरी, प्रत्यक्ष व्यवहारात मात्र ठेकेदाराकडून आधार जोडणी चुकीची करण्यात आल्याचा फटका रेशन दुकानदारांना ...
७५ लाख रुपयांचा नगरसेवक निधी देण्याची लालूच दाखवत प्रशासनाने नागरिकांवर घरपट्टी व पाणीपट्टीच्या माध्यमातून करवाढ लादली असल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. सदर करवाढ फेटाळून लावण्यासाठी सर्व नगरसेवकांनी सभागृहात आं ...
घुंगरांचा श्रवणीय पदन्यास, तबल्यातून उमटलेले सूर आणि नृत्याच्या अनोख्या मिलाफाने शुक्रवारी (दि. १८) पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे तीन दिवस चालणाºया या महोत्सवाचे भाजपा गटनेते संभाजी मोरु ...
ध्वनिक्षेपक बसविण्याबाबत शासन व पोलिसांकडून केल्या जात असलेल्या दिशाभूलीच्या निषेधार्थ साउंड सिस्टीम ओनर्स वेल्फेअर असोसिएशन व प्रोफेशनल आॅडिओ अॅण्ड लायटनिंग असोसिएशनने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून निवेदन दिले. ...
महापालिकेकडून सध्या कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाºयांमार्फत रात्रपाळीची साफसफाई करून घेतली जात आहे. परंतु, मनपातील काही व्यक्ती ठेकेदारांना लाभ होण्यासाठी रात्रपाळीची सफाई बंद करण्याच्या प्रयत्नात असून त्यास वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीने त ...
महासभेला कुठलीही खबर लागू न देता तब्बल ३४ कोटी रुपयांचे ४६ प्रस्ताव परस्पर इतिवृत्तात घुसविण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला असून, सत्ताधारी भाजपाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ...
सरकारने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आत्मसन्मान योजनेच्या संकेतस्थळावर निफाड तालुक्यातील चांदोरी, दारणासांगवी, नारायणगाव, गोंडेगाव यासह तेरा गावे दिसत नसल्याने कर्जमाफीच्या निकषांमध्ये बसूनदेखील अर्ज दाखल करता येत नसल्याने या गावांतील शेतकºया ...
आदिवासींच्या विकासासाठी आपण चांदवड तालुक्यातील भोयेगाव दत्तक घेणार असल्याचा निर्धार ख्वाडा चित्रपटातील नायक भाऊसाहेब शिंदे यांनी केला. भोयेगाव येथील अदिवासी तरुण रामदास व अशोक हरी बर्डे यांच्या आग्रहाखातर ख्वाडा चित्रपटाचे नायक भाऊसाहेब शिंदे भोेयेगा ...
निष्काम कर्मयोगी जनार्दनस्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या मातोश्री जगद्माउली म्हाळसामाता यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे ओझर येथील आश्रमात ध्वजारोहण संपन्न झाले. ...