नाशिक : सार्वजनिक गणेशोत्सवासाठी जबरदस्ती ११ हजार रुपयांची वर्गणी वसूल करणारे कामगार क्रांती माथाडी संघटनेच्या अध्यक्षासह चार पदाधिकाºयांवर अंबड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यापैकी तिघांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे़दि ...
नाशिक : जेलरोड- टाकळीरोडवरील शेलार फार्म रस्त्यावर मधुबन लॉन्ससमोर शनिवारी (दि़१९) दुपारी तीन वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात सिन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रमेश साळी यांचा जागीच मृत्यू झाला़ दरम्यान, अज्ञात वाहनाचा त्वरीत शोध घ्यावा, तसेच ...
नाशिक : जेलरोड- टाकळीरोडवरील शेलार फार्म रस्त्यावर मधुबन लॉन्ससमोर शनिवारी (दि़१९) दुपारी तीन वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात सिन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रमेश साळी यांचा जागीच मृत्यू झाला़ दरम्यान, अज्ञात वाहनाचा त्वरीत शोध घ्यावा, तसेच ...
गेल्या पंधरवड्यापासून कांदा लिलावात तेजी निर्माण होऊन परिणामी बाजारात कांद्याने चांगलाच भाव खाण्यास सुरुवात केली आहे. साधारणत: आॅक्टोबरपर्यंत नवीन कांदा बाजारात येईपर्यंत कांदा चढ्या भावातच स्थिर राहण्याच्या शक्यतेने केंद्र सरकार धास्तावले असून, शुक् ...
प्रस्तावित मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गासाठी सिन्नर तालुक्यातील सायाळे येथील दोन शेतकºयांनी शुक्रवारी जमिनींची खरेदी दिली. पहिल्या टप्प्यात गेल्या जुलै महिन्यात १२ शेतकºयांनी समृध्दी महामार्गासाठी जमिनींची खरेदी दिली होती. ...
देवळा तालुक्यातील सावकी येथे झालेल्या ग्रामसभेत दारूबंदी झालीच पाहिजे असा ठराव करीत येथील महिला व पुरु षांनी गावातून रॅली काढली तसेच ग्रामसभेत उपस्थित महिलांनी आपल्यावर होणाºया अत्याचाराचे प्रसंग सांगितल्याने सावकी गावात बाटली आडवी करण्यासाठी महिलांन ...
येवला नगरपालिकेचे नियमित मुख्याधिकारी दीर्घकालीन रजेवर गेल्याने गेल्या अडीच महिन्यांपासून येवला नगरपालिकेला मुख्याधिकारी नाही. शहरातील विविध समस्यांबाबत नगरसेवकांना विचारणा होत असल्याने नगरपालिकेच्या अपक्ष नगरसेवकांनी नियमित मुख्याधिकाºयाच्या मागणीसा ...
आज मुघलकालीन इतिहास बदलल्याची टीका सुरू झाली असली तरी यापूर्वी देशात चुकीचा आणि पराभवाचाच इतिहास शिकविला गेला, वास्तव इतिहास बाहेर पडत असताना टीकाकारांची टीका आणखीन वाढणार असल्याचे मत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले. ...
केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकारी वर्गाच्या प्रतिनिधी मंडळाने पंतप्रधान कार्यालयाच्या निर्देशानुसार लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट देऊन कांद्याच्या दरवाढीचा लाभ प्रत्यक्षात कांदा उत्पादक शेतकºयांना होतो की दलालांना आणि भाव घसरणीची कार ...