नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना १५ आॅगस्टपर्यंत गणवेशवाटप प्रक्रि या राबवून त्यांचा अहवाल शिक्षण विभागास सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, जिल्ह्णातील एकाही गटशिक्षणाधिकाºयांनी अहवाल सादर केलेला नसल्याचे समोर आले आहे. ...
नाशिक : जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत त्र्यंबकेश्वर रोडवरील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या कुक्कुटपालन केंद्राच्या जागेवर प्रस्तावित करण्यात आली आहे. सुरुवातीला बांधकाम व अर्थ समिती सभापती मनीषा रत्नाकर पवार यांनी बांधकाम समितीच्या बैठकीत याबाबत ...
नाशिक : खते व बियाणे विक्रीची परवानगी घेऊन प्रत्यक्षात ज्या जागेवर मद्यविक्री सुरू केल्याप्रकरणी अखेर शनिवारी (दि.१९) कृषी विभागाने संबंधित कृषी विक्रेत्याचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत. तसेच ग्रामपंचायतीचा खोटा दाखला जोड ...
नाशिक : ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धांचा शनिवारी (दि़१९) मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार समारोप झाला़ या क्रीडा स्पर्धेतील पुरुषांचे सांघिक विजेतेपद ग्रामीण पोलीस मुख्यालय संघान ...
नाशिक : अजाणतेपणी हातून घडलेल्या गुन्ह्यामुळे निरीक्षणगृहात जावे लागलेल्या मुलांना त्यांच्या अधिकाराबाबत माहिती मिळावी यासाठी जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे शनिवारी (दि़१९) उंटवाडी येथील बाल निरीक्षणगृहात ‘मुलांचे अधिकार’ व ‘ज्यु ...
नाशिक : ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धांचा शनिवारी (दि़१९) मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार समारोप झाला़ या क्रीडा स्पर्धेतील पुरुषांचे सांघिक विजेतेपद ग्रामीण पोलीस मुख्यालय संघान ...
नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका दुचाकीचोरास अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत़ पुष्कराज सोमनाथ जाधव (२५, रा़वृंदावन पार्क, पाथर्डी फाटा, नाशिक) असे या दुचाकी चोरट्याचे नाव आहे़इंदिरानगर पोलीस ठ ...
नाशिक : पेठरोड परिसरातील सराईत बालगुन्हेगार हृतिक उर्फ पाप्या राजू शेरगिलच्या खुनातील प्रमुख संशयित चेतन संजय पवार (१७, शनिमंदिरशेजारी, पेठरोड, नाशिक) याच्यावर शनिवारी (दि़१९) सायंकाळच्या सुमारास तीन ते पाच संशयितांनी तिबेटीयन मार्केटमध्ये धारदार शस् ...
‘मी या नाशिकचा भूमिपुत्र असून, गोदावरीचा सेवक आहे. गोदामाईला निरोगी व निर्मळ ठेवणे हे माझे कर्तव्यच असून, त्यासाठी मी सदैव प्रयत्न करणार अन् इतरांनाही प्रवृत्त करणार...’ असा संकल्प नमामि गोदा फाउंडेशनच्या शुभारंभप्रसंगी नाशिककरांनी केला. ...