जुनी तांबट लेन येथील राजे छत्रपती सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळातर्फे गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक भावना जपण्याच्या हेतूने गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळातर्फे ताम्र धातूपासून साकारलेल्या सुमारे सहा फुटी लक्ष्मी गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठा ...
यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी असलेला गोंगाट पोलीस मोजत असून, उत्सवात आवाज मर्यादेत ठेवण्याचे निर्देश कोर्टाने दिले असल्याने साउंड सिस्टीम व्यवसायातही यावर्षी शांतता असल्याची माहिती नाशिक साउंड सिस्टीम वेल्फे अर असोसिएशनने दिली आहे. ...
आॅगस्ट ते डिसेंबर या चार महिन्यांच्या काळातील दहा दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक, वाद्य वाजविण्यास अनुमती देण्यासाठी दिवस निश्चित करणारे अहवाल पोलीस खात्याकडून उशिरा आल्याने या दहा दिवसांतील दोन दिवस वाया गेले असून, उर्वरित आठ दिवस निश्चित क ...
येथील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या १७व्या वर्धापन दिनानिमित्त वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांना स्वच्छतादूत ही पदवी देण्यात आली, तर धुणी-भांडी करणाºया महिलांचा सत्कार करण्यात आला. जुने सिडको येथील स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलातील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या ...
गेल्या काही दिवसांपासून पंचवटी विभागातील सर्वच प्रभागात मोकाट श्वानांचा उपद्रव वाढलेला आहे. श्वान पकडण्यासाठी किती वाहने, किती जाळ्या वापरतात, पकडलेले श्वान कुठे सोडतात याची विचारणा करून लोकप्रतिनिधींनी संबंधित विभागाला धारेवर धरले. ...
गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने त्यातच परबाजारपेठेत शेतमालाला उठाव नसल्याने फळभाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शनिवारच्या दिवशी बाजार समितीत व्यवहार पूर्ववत झाल्याने दुपारी फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक आली होती. ...
बाजारपेठेतील बदलते भाव लक्षात घेऊन कोणत्याही कामात दरवाढ देण्याचा किंवा दर कमी करण्यासाठी एक्सक्लेशन कॉजचे कलम राज्य शासनाने नव्या आदेशात हटविले आहे. त्यामुळे कंत्राटदारांचे नुकसान होणार असले तरी शासनालाही त्याचा फटका बसणार आहे. कारण दरवाढ झाली तर कं ...
पेठरोड-मखमलाबाद लिंकरोडवरील अंबिकानगर झोपडपट्टी पाठीमागे असलेल्या पांजरापोळच्या जागेतील जवळपास २२ मोठ्या वृक्षांची बेकायदेशीरपणे पोकलॅन मशीनच्या सहाय्याने कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
महादेवपूर परिसरात बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केले. तसेच या भागातील एका फार्महाउसच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचा संचारही कैद झाला आहे. भक्ष्याच्या शोधात पेरूच्या बागेजवळ फिरणारा बिबट्या रात्रीच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेºयात स्पष्ट दिस ...
विश्रांतीनंतर गणेश चतुर्थीपासून वरुणराजाने पुन्हा जिल्ह्यावर कृपादृष्टी केली आहे. शुक्रवारपासून सातत्याने जोरदार पाऊस जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये सुरू असल्यामुळे धरणांमधून पुन्हा विसर्ग वाढविण्यात आला आहे. पालखेड धरण समूहातील डझनभर धरणांचा साठा ...