जिल्हा रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरणामुळे एसएनसीयू विभागातील इन्क्युबेटरचा बिकट प्रश्न समोर आला़ या प्रकरणावरून धडा घेत शासन जिल्हा रुग्णालयास आणखी १६ इन्क्युबेटर देणार असून, ते पुढील आठवड्यात मिळणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश ...
पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि. १६) दुचाकी ढकलत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. वाढते पेट्रोल व डिझेलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असल्याचे सांगत राष्टÑवादी महिला कॉँग्रेसने जिल्हाध ...
रेल्वेस्थानकावर पंधरा दिवसांपूर्वी सापडलेला अडखळत हिंदी बोलणारा नऊ वर्षांचा नेपाळी मुलगा महेश यास रेल्वे पोलिसांनी व्हॉट््सअॅपच्या मदतीने त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन शनिवारी त्यांच्या स्वाधीन केले. हरविलेला महेश याने आपल्या वडिलांना बघितल्यानंतर ...
माणसाने आपल्या जीवनशैलीत बदल करीत क्लोरोफ्लोरो कार्बनचा वापर अधिकाधिक कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. वातानुकूलित यंत्रांचा मोह आवरून पृथ्वीवरून वातावरणात उत्सर्जित होणारा ओझोनसाठी विषारी ठरणारे वायू रोखण्यासाठी योगदान द्यावे, या उद्देशाने ‘लेट्स टॉक, ...
चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या घरगुती, सार्वजनिक मंडळे व देवी मंदिरांतील विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी पुरोहितांच्या आगावू नोंदणीला प्रारंभ झाला आहे. पुरोहितांची मागणी पहाता वेळेवर धावपळ नको म्हणून आधीच शोधाशोध घ ...
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात शहर वाहतूक शाखेने शुक्रवारी (दि़१५) विशेष मोहीम राबविली़ यामध्ये ५९ रिक्षांची तपासणी करून १९ रिक्षाचालकांवर कारवाई, तर कागदपत्रे नसलेल्या ४० रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत़ ...
इंदिरानगर येथील रहिवासी व बीवायके महाविद्यालयाची विद्यार्थिनी भैरवी भुरड नुकत्याच झालेल्या ‘मिस ग्लोबल एशिया’ स्पर्धेत कॉन्टीनेंटलची मानकरी ठरली आहे. ...
राग मधुकंस आणि खमाज रागातील धून पेश करत सतारवादक कमलाकर जोशी यांनी नाशिककर रसिकांची मने जिंकली. उस्ताद शाहिद परवेझ संगीत गुरूकूलतर्फे आयोजित ‘स्वरवंदना’ या सतार वादन कार्यक्रमाचे कुसुमाग्रज स्मारक येथील विशाखा सभागृहात आयोजन करण्यात आले होते. ...
गेल्या दोन महिन्यांपासून येथील प्रभाग क्रमांक २९ मध्ये घंटागाड्या नियमित येत नसल्याने प्रभागात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचलेले असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...