येथील प्रभाग २८ मधील उपेंद्रनगर भागात मनपाच्या वतीने जेसीबी यंत्राच्या सहाय्याने मुख्य रस्त्याचे खोदकाम करण्याचे काम सुरू होते. सदरचे काम हे रस्त्याची आखणी न करताच खोदण्यात येत असल्याने यास महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने आक्षेप घेण्यात आला. तसेच ...
लहान मुलांनी भिंतीवर काढलेली चित्रे समजून घेण्यासाठी पालकांनी अद्ययावत राहिले पाहिजे. बालसाहित्य संमेलनाचे ज्ञानाचा खजिना विद्यार्थ्यांना मिळत असतो, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बाल साहित्यिक राजीव तांबे यांनी करून शंभर वर्षाच्या परं ...
एकेकाळी चित्रपटांसह मनोरंजनपर विविध वाहिन्यांवर मुंबई-पुण्याची असलेली मक्तेदारी आता मोडीत निघाली आहे. सध्या छोटा पडदा नाशिकमधील गुणी कलावंतांनी व्यापला असून, टीआरपी लाभलेल्या बव्हंशी मालिकांमध्ये नाशिकचे कलावंत आपल्यातील प्रतिभासंपन्नतेचे दर्शन घडवित ...
घोटी शहरातील महिला आपल्या दोन मुलांसह घराजवळील वनविभागाच्या तलावात कपडे धुण्यासाठी गेली असता एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघा सख्ख्या भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. याबाबत घोटी पोलिसांनी अकस्मात मृत्यू ...
दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील सुदाम पंढरीनाथ उफाडे यांच्या वस्तीवरील गायीवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले असून, यापूर्वीदेखील उफाडे यांच्या शेळी व घोड्याच्या शिंगरावर बिबट्याने हल्ला करून जिवे मारले आहे. बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी परि ...
पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणावरून शिवसेना व भाजपा पदाधिकाºयांमध्ये राडाबाजीचा प्रकार घडला. इमारत लोकार्पण कार्यक्रमास आलेल्या खासदार श्रीमंत छत्रपती संभाजी राजे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे यांना शिवसेने ...
जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये गेल्या चार दिवसांपासून बंद असलेले कांदा लिलाव सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले असले तरी लासलगाव बाजार समितीमधील कांदा व्यापाºयांनी जागेचे कारण देत जिल्हाधिकाºयांच्या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षदा लावण्याचे ...
महिलांची छेडछाड करणाºयांना जागीच चोप देण्यासाठी ताईगिरी पथक स्थापन केल्याची माहिती भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीची मेलेली माती पुन्हा जिवंत करण्यासाठी शेतकरी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज असून, स्त्रियांनी शिक्षण आणि स्वसंरक्षणासोबतच सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सूर्य ...