येवल्यातील रिपाइंचे दिवंगत नेते पापा जावळे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व कार्यकर्ते.येवला : नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टीचे ज्येष्ठ नेते पापा जावळे यांचे निधन झाले. या पार्श ...
नाशिक : जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी विभागांतर्गत शिक्षक-४१६, मुख्याध्यापक-५१, पदवीधर शिक्षक-४०४, केंद्रप्रमुख-५७, विस्तार अधिकारी-१७ अशा एकूण ९४५ जागा रिक्त असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत उघड झाली. तसेच २२६ शाळा खोल्या ...
मालेगाव : विवाहित मुलीने वडिलांच्या मालकीचे राहते घर भाड्याने देणे आहे असे खोटे सांगून वडिलांच्या सह्या घेत खरेदी खत करून आपल्या नावावर करून घेतले. सेवानिवृत्तीचे चार लाखांच्या घेतलेल्या रकमेपोटी दोन लाख ५५ हजार रुपये परत न करता फसवणूक केल्याची फिर्य ...
नाशिक : नारायण राणे हे काँग्रेसचे मोठे नेते असून, ते कुठे अन् केव्हा सीमोल्लंघन करणार याची मला कल्पना नाही, याबाबत तेच सांगू शकतील़ मात्र ते सध्या काँग्रेसमध्ये अस्वस्थ असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून वाटते, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्या ...
प्रशासकीय मंडळ बरखास्त : विक्रीचा मार्ग मोकळा नाशिक : राज्य सरकारने नाशिक सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी नियुक्त केलेले प्रशासकीय मंडळ बरखास्त करून नासाकावर दोन अवसायकांची नियुक्ती केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
शिवसेना दोन, तर राकॉँला एक जागा नाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या एकूण ४० जागांपैकी ३३ जागांसाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर उर्वरित सात जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपाला चार जागांवर विजय मिळाला असून, शिवसेनेला दोन व राष्ट्रवादी काँग्रेसला एक जा ...
नाशिक : गेल्या चार ते पाच दिवसांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलाव सोमवारी (दि.१८) पूर्ववत सुरू झाले; मात्र चार दिवसांच्या बंदमुळे कांद्याच्या दरात ३०० ते ३५० रुपयांची घसरण झाली. बागलाण व लासलगाव कृषी उत ...
आवक कमी : लासलगावसह तीन ठिकाणी बंदच नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून बंद असलेले जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांदा लिलाव काही अपवादवगळता सोमवारपासून पूर्ववत सुरू झाले. जिल्ह्यातील लासलगाव,सटाणा आणि नामपूर बाजार समित्यांमध्ये लिलाव झालेले नाहीत. ते द ...
नाशिक : परदेशात गुन्ह्याची उकल करण्यासाठी वैज्ञानिक तंत्रज्ञान तसेच श्वान पथकाचा पुरेपूर वापर करून घेतला जातो़ मात्र आपल्याकडे उपलब्ध साधनसामग्री आणि तंत्रज्ञान याचा वापर कमी असल्याने त्याचा कामावर परिणाम होतो़ त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी य ...
नाशिक : पोलीस मुख्यालयाची पाच एकर जागा जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणास देण्याचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न अखेर सोमवारी (दि़१८) मार्गी लागला़ मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलीस विभागाकडील पाच एकरपैकी अडीच एकर जागेचा ताबा प्रधान ...