नाशिक -दिंडोरी रस्त्यावर अवनखेड पुल परिसरातील हाटेल सिल्वियाजवळ सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणारी भाविकांची पीकअप जीप उलटून झालेल्या अपघातात सुमारे ... ...
नाशिक : ‘अवघा महराष्ट फुटबॉल’मय अंतर्गत खेळाच्या तासिकेसाठी नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावातील प्राथमिक जनता विद्यालयाच्या प्रारंगणात खेळताना भोवळ येऊन सहावीच्या वर्गात शिकणारी तेजश्री कोसळली. यामुळे तीची प्रकृती बिघडली शिक्षकांनी पालकांन ...
नाशिकमध्ये सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि धरणांमधून केलेल्या पाण्याचा विसर्गाचा फटका देशभरातून पिंडदानासाठी आलेल्या भाविकांना बसला आहे. पावसामुळे संपूर्ण गोदाकाठ पाण्याखाली गेल्याने भाविकांनी धार्मिक विधी वसतांतर गृहाजवळ तसंच रस्त्यावरच केल्या. ...
कार्यशाळा : अन्न सुरक्षाप्रणाली विषयी मार्गदर्शन पंचवटी : कोणत्याही धार्मिक ठिकाणी प्रसाद तयार करताना तसेच त्याचे वितरण करताना यापुढे अन्न व औषधे विभागाच्या सुरक्षा मानकांचे निकष पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचे पालन करण्याचे आवाहन अन्न व औषध ...
महापालिका : ४५ सुरक्षा रक्षकांची नेमणूक नाशिक : महापालिकेसमोर होणाºया विविध प्रकारच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राजीव गांधी भवन इमारतीत ४५ शस्त्रधारी सुरक्षा रक्षक नेमण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव बुधवारी (दि.२०) होणाºया महासभेत मान्यतेसाठी ठेवण्यात ...
नाशिक : संगणक हा आजच्या युगाचा परवलीचा शब्द असला आणि महापालिकेची नाशिकला स्मार्ट सिटी करण्याकडे वाटचाल सुरू असली तरी खुद्द महापालिका मुख्यालयातच संगणक विभाग केवळ नावालाच असल्याचे विदारक चित्र आहे. मुळात महापालिकेत अधिकृतरीत्या संगणक विभाग नाही. जो आह ...
नाशिक : जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांदा व्यापाºयांनी लिलाव बंद पाडल्यानंतर लिलाव पुन्हा सुरू झाले असले तरी कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. परंतु, कांद्याच्या कमी झालेल्या भावाचा फायदा ग्राहकांना मात्र होताना दिसत नाही. कि ...