माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदीप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नव्याने केलेल्या आरोपांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सुरू केली आहे. खडसे यांनी बुधवारी दुपारी येथील एसीबी कार्यालयात हजेरी लावली. ...
नाशिक : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पितृपक्षाची सांगता होताच नवरात्राच्या निमित्ताने उत्सवी वातावरण सुरू झाले आहे. त्यामुळे बाजारपेठांना झळाळी आली असून, वाढत्या गर्दीमुळे चैतन्य निर्माण झाले आहे. सणासुदीचे दिवस असल्याने व्यावसायिकांनीदेखील ...
नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाल्यामुळे अंबोली धरणातून गंगापूरमध्ये विसर्ग सुरू झाल्यानंतर गंगापूर धरणातून गोदावरी नदीत विसर्गाला प्रारंभ केला गेला. ...
नाशिक : गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भद्रकाली व सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले तसेच जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन नामंजूर केल्यानंतर फरार झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसे ...
पंचवटी : मेरी-रासबिहारी लिंकरोड परिसरात राहणाºया दूध डेअरी चालकाला वेश्या व्यवसाय करत असल्याची बतावणी करून कारवाई न करण्यासाठी सहा लाख रुपयांची खंडणी मागणाºया टोळीतील तोतया महिला पोलीस उपनिरीक्षकाला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. ...
साथरोगप्रश्नी लक्षवेधी : डेंग्यू-स्वाइन फ्लूचा उद्रेक; सत्ताधाºयांचा प्रशासनावर कौतुकाचा अभिषेक नाशिक : शहरात स्वाइन फ्लू, डेंग्यूचा झालेला फैलाव याला सातत्याने पडणारा पाऊस आणि रस्त्यांवर घाण-कचरा करणारे नागरिकच जबाबदार असल्याचा रोष व्यक्त करत महापा ...
घटस्थापना : ग्रामदेवता कालिकेच्या यात्रेला होणार प्रारंभ नाशिक : आश्विन शुध्द प्रतिपदेपासून अर्थात गुरुवार (दि. २१) पासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. गुरुवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत भाविकांना घटस्थापना करता येणार आहे. शारदीय नवरात्रोत्सव ...
चार रुपये किलो : दर घसरल्याने शेतकरी हवालदिल सायखेडा : काबाडकष्ट करून तयार केलेल्या टमाट्याला केवळ चार रुपये किलो भावाने म्हणजेच २० किलोचे क्रेट ८० रुपये किलोने विकले जाऊ लागल्याने शेतकºयांमध्ये नाराजी पसरली असून, गेल्या चार दिवसातील भावातील ही नीचा ...
पेठ : तालुक्यातील बेहेडमाळ येथील शेतमजूर दीक्षी, ता. निफाड येथे मजुरीसाठी वास्तव्यास असताना बुधवारी (दि. २१) दुपारी त्यांच्या दोन वर्षाच्या बालकाचा मोकाट कुत्र्यांच्या कळपाने अक्षरश: फडशा पाडल्याची घटना घडली. ...
सप्तशृंगगड : नवरात्रोत्सवासाठी सज्ज; भाविकांमध्ये उत्साह कळवण : उत्तर महाराष्टÑाचे आराध्यदैवत व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून (दि. २१) प्रारंभ होत असून, उत्सवासाठी प्रशासनातर्फे सर्व तयारी पू ...