नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सायंकाळी कोथिंबीर मालाची मोठ्या प्रमाणात आवक होऊन बाजारभाव कोसळल्याने शेतक-यांना कोथिंबीर फेकून द्यावी लागली. तर काही शेतक-यांनी आणलेला कोथिंबीर माल पुन्हा वाहनात भरून आपल्या जनावरांसाठी नेला. लिलावात कोथि ...
विल्होळी गावातील कोळीवाडा परिसरातील नागरिकांनी महामार्गावर धाव घेतल्याने मोठा जमाव या ठिकाणी जमला होता. अपघातानंतर चालकाने कंटेनर सोडून घटनास्थळावरून पळ काढल्याचे लक्षात येताच संतप्त गावक-यांच्या जमावाने कंटेनरला लक्ष्य केले. ...
आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपविण्यात आला होता. पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी तपासाची चक्रे फिरवून बुधवारी मध्यरात्री सुहास व आनंद पोतनीस यांना अटक केली. ...
ओखी चक्रीवादळाने अरबी समुद्रात शिरकाव केल्यामुळे त्याचे पडसाद नाशिक जिल्ह्यातही उमटले. सोमवारपासून जिल्ह्यातील हवामानात अचानक बदल झाला व मंगळवारी सकाळी आकाशात ढगांची गर्दी होऊन दिवसभर अवकाळी पावसाने झोडपून काढले त्यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झा ...
नाशिक - जिल्हा रूग्णालय येथे सुरू असलेल्या मोफत प्लॅस्टिक शिबिरास नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून गेल्या दोन दिवसात ८५ रूग्णांवर तज्ञांनी यशस्वी शस्त्रक्रि या केल्या असल्याची माहिती जिल्हा रूग्णालय प्रशासनाने दिली.भारतीय जैन संघटनेची नाशिकरोड शाख ...
सायखेडा : भारत पेट्रोलियम कंपनीची मुंबई ते मनमाड डिझेल पाईपलाईन निफाड तालुक्यातील खानगाव येथे सकाळी ९ वाजेच्या दरम्यान फुटल्याने मोठ्या प्रमाणात डिझेल गळती झाली आहे. डिझेल वाया गेले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ...
पानेवाडीच्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशनच्या इंधन डेपोतून मुंबईसह राज्याच्या सीमेला लागून असलेल्या सहा राज्यांना पेट्रोल, डिझेलचा पुरवठा केला जातो. त्यासाठी जमीनीखालून सुमारे सात ते आठ फूट खोल पाईपलाईन टाकण्यात आली असून, अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून ...
नाशिक : दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेरील रस्त्यावर सायंकाळच्या सुमाराला रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाला वाहतूक करणारी चारचाकी वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. रस्त्याच्या दुतर्फ ...