शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला जात असतानाच दुसरीकडे शेती व्यवसायाचा दर्जा खालावत चालला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जोपर्यंत शेतकरी शेतीकडे उद्योग म्हणून पाहणार नाही तोपर्यंत शेतीचा विकास साधला जाणार नाही. शेतीचा दर्जा आणि शेती उत्पाद ...
विशेष म्हणजे यंदा व गेल्या वर्षी देखील समाधानकारक पाऊस होऊन खरीप, रब्बी पिकाने शेतक-यांना हात दिला. परंतु नोटबंदी व शेतमालाचे घसरलेले दर पाहता, शेतकरी दोन्ही वर्षी प्रचंड अडचणीत सापडला. त्यातूनच कर्जबाजारीपणात भर पडली आहे. ...
राज्य सरकारने जुन महिन्यात कर्जदार शेतक-यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वाभीमान योजना जाहीर केली असली तरी, प्रत्यक्षात शेतक-याच्या बॅँक खात्यात कर्जाची रक्कम अद्यापही पडू शकलेली नाही. आॅक्टोंबर महिन्यात शासनाने कर्जमाफीस पात्र ठरणाºया शेतक-यांच्या या ...
कसबे सुकेणे : येथील ओझर रस्त्यावर असलेल्या हजरत सय्यद मौलाना बाबांच्या उरूसनिमित्त आज हजारो मुस्लिम व हिंदू बांधव दाखल झाले आहेत. संदल मिरवणूक आणि नवस पूर्तीसाठी आज दिवसभर दर्ग्यावर गर्दी होती. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर पुन्हा एकदा बचावलं आहे. टेक ऑफ झालेल्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर ओव्हरवेट झाल्याने पुन्हा एकदा लँडिंग करावं लागलं असल्याची माहिती समोर आली आहे. ...
नाशिक: गुरुवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत एक रुपया प्रतिजुडी भावाने विक्र ी झालेल्या कोथिंबिरीच्या बाजारभावात शुक्र वारी सुधारणा झाली. शुक्रवारी कोथिंबिरीला १२ रुपये प्रतिजुडी असा भाव मिळाला. बाजार समितीत शुक्र वारी कोथिंबीर मालाची आवक काही प्र ...
नाशिक : सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची कारवाई महापालिकेने केली असली तरी, पुन्हा एकदा भंगार बाजार वसण्याची भीती प्रभागाचे नगरसेवक भागवत आरोटे यांनी आयुक्तांकडे एका पत्रान्वये केली आहे. सदर भागात बांधकामांना देण्यात येणाºया परवानग्या तप ...
नाशिक : कोबीच्या रोपांवर औषध फवारणी करीत असताना औषधाचा त्रास होऊन साठवर्षीय शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़ ८) दुपारी मातोरी येथे घडली़ निवृत्ती दामू पिंगळे (रा़ मातोरी, दरी रोड, ता़ जि़ नाशिक) असे मृत्यू झालेल्या शेतकºयाचे नाव आहे़ द ...
सायखेडा : मुंबई - मनमाड डिझेल पाइपलाइन निफाड तालुक्यातील खानगाव शिवारात फोडणाºया अज्ञात व्यक्तींंविरोधात सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई - मनमाड दरम्यानची डिझेल पाइपलाइन बुधवारी रात्री १ वाजेच्या सुमारास खानगाव येथे फोडण्य ...