देवनदीवरील मेंढी व वडांगळी शिवारातील देवनासह अन्य दोन बंधाºयांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ४१ लाख रुपयांच्या निधीस जलसंधारण विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. ...
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे-वावी रस्त्यावरील मºहळ शिवारात शनिवारी मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या दरम्यान नांदूरशिंगोटेकडे येणाºया स्कोडा कारने पेट घेतला. ...
या संकल्पनेतून शेतक-यांना रोजगारही सहज उपलब्ध होऊ शकतो असे ते म्हणाले. शेतीत पीक घेतल्यानंतर शिल्लक राहणारा शेत कचरा तेथेच न जाळता त्यापासून मोक्षकाष्ठ बनवून अंत्यसंस्कारासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. ...
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,नाशिक विभाग आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय),सातपूर, नाशिक यांनी रविवारी (दि.10)आयोजित केलेल्या रोजगार व उद्योजकता मेळाव्यात 595 उमेदवारांची प्राथमिक निवड ...
काम आटोपून सायंकाळी घराकडे परतण्यासाठी मेळा बसस्थानकात त्या आल्या असता ही घटना घडली. जुन्या सीबीएस परिसरातून त्या मेळा बसस्थानकात रस्त्याने पायी जात असतांना त्यांना गुलाबी व हिरवा शर्ट परिधान केलेल्या दोघा भामट्यांनी गाठले. ...
नाशिक : सप्टेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्याने राष्ट्रीय महालोक अदालतीमध्ये सुमारे २६ हजार दावे निकाली काढून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता, त्यानंतर पुन्हा तीन महिन्यांनी झालेल्या महालोकअदालतीत नाशिक राज्यात अव्वल राहिले असून, राज्यात दोन लाख १९५ प् ...