राज्यात सर्वत्र गुटखाबंदी असताना श्रमिकनगर येथील एका व्यावसायिकाच्या घरी सातपूर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून घरात लपवून ठेवलेला सुमारे अडीच लाखांचा गुटखा ताब्यात घेतला आहे. ...
ओझर : नाशिकहून पिंपळगावकडे जाताना तीन नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत.ओझर येथील गडाख कॉर्नर, सायखेडा चौफुली, के. के वाघ कॉलेज ते जत्रा हॉटेल, चिंचखेड चौफुली असे तीनही उड्डाणपुलांना अंतिम मंजुरी मिळाली असून, येत्या महिन्यात बांधकामास सुरुवात होणा ...
मालेगाव-मनमाड रस्त्यावर जळगाव चोंढीनजीक सकाळी साडेसहा वाजता आगपेट्या भरलेल्या ट्रकला अचानक आग लागून तो जळून खाक झाला. मनपाच्या चार बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. ...
गावचे आराध्यदैवत श्री रेणुकामातेच्या यात्रोत्सवास येत्या मंगळवार (दि. १९) पासून प्रारंभ होत आहे. तीन दिवसीय यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती यात्रोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली. ...
चांदवडजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून ताब्यात घेतलेला दाऊदचा शार्पशूटर व त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक किमतीच्या शस्त्रसाठ्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सावधगिरी बाळगली जात आहे. ...
वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू संत श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या त्र्यंबकेश्वर येथील संजीवन समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प विश्वस्त मंडळाने करून भव्य मंदिर उभारण्याची तयारी सुरू केली आहे. ...