नाशिक : साई भंडाºयाच्या नावाखाली दुकानदाराकडे जबरदस्तीने वर्गणी मागून वर्गणी न दिल्याने काऊंटरला लाथा मारून परिसरात दहशत निर्माण करणाºया टोळक्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनु ...
बेग टोळीचा साथीदार शार्पशूटर जेधे याची नाशिकरोडला सासूरवाडी असल्याचे सहायक आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले. जेधे आठवडाभरापूर्वी येथे आला होता; मात्र त्याचा फरार साथीदार किती दिवसांपासून शहरात होता, याबाबत तपास सुरू असल्याचे गोरे म्हणाले. फरार नईमच्या ...
नाशिक : शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच असून, विविध उपनगरीय भागांमध्ये भरदिवसा व संध्याकाळी सोनसाखळी चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सौभाग्याचं लेणं हातोहात पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील चार घटनांमध्ये सुमारे दोन लाखांचे सोने चोरट्यांनी पळवू ...
नाशिक : आडगाव शिवारातील बळीरामनगरमध्ये राहणाºया वीस वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.१८) सकाळी उघडकीस आली़ शुभम सुभाष पाटील असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो जळगाव जिल्ह्यातील र ...
नाशिक : जिल्हा परिषदेतील फाईल पेंडन्सीचा फटका जिल्हाभरातील सुमारे साडेचार लाख विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराला बसला असून, पोषण आहारातील पाककृती निश्चितीची फाईल गेल्या पंधरवड्यापासून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या स्वाक्षरीविना प्रलंबित असल् ...
नाशिकमध्ये पोलीस कारवाईत जप्त केलेला शस्त्रसाठा उत्तर प्रदेशातून लुटण्यात आला होता. मात्र ही केवळ चोरी नसून अंडरवर्ल्डच्या टोळीचा मोठा कट असल्याचा संशय पोलिसांना आहे. या कटात किमान ३५ जण सहभागी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. शनिवारी मध्यरात्री ...
शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच असून, विविध उपनगरीय भागांमध्ये भरदिवसा व संध्याकाळी सोनसाखळी चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सौभाग्याचं लेणं हातोहात पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. ...
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणाºया अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या परीक्षा केंद्राचा घोळ दूर करण्यात महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाला प्रयत्न करूनही यश आलेले नसतानाच प्रत्यक्षात ...