नाशिक : राज्य सरकारने दुकाने व अस्थापना अधिनियमात नुकतीच सुधारणा केली असून, त्यात प्रामुख्याने बिअर बार, परमीट रूम, हॉटेल्स, रेस्टॉरंट, हुक्का पार्लर, वाईन शॉप व चित्रपट गृहे उघडण्याची व बंद होण्याच्या वेळेत बदल करीत, संबंधित आस्थापनांना मोठा दिलासा ...
पेठ - वाढत्या पर्यावरणाच्या ºहासाला कारणीभूत ठरणाºया प्लॅस्टिकमुळे सामान्य जनतेसह जनावरांना अनेक घातक रोगांचा विळखा घातला असून गाव शहरांचे प्रदुषण वाढवणार्या प्लास्टिक वर बंदी यावी व नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी पेठ शहर व तालुक्यात भल्या ...
नाशिक शस्त्रसाठा प्रकरणामागचा मास्टरमाइंड बद्रीनुजमान अकबर बादशहा उर्फ सुमित उर्फ सुका उर्फ पाशा (२७) याच्या कॉल सीडीआरद्वारे पोलीस अधिक चौकशी करत आहेत. ...
नाशिक : २१ महिन्यांपासून तुरुंगात असलेले आमदार छगन भुजबळ यांच्या विरोधात सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचे न्यायालयाने त्यांना जामीन नाकारल्यावरून स्पष्ट झाल्याची भावना भुजबळ समर्थकांमध्ये व्यक्त होऊन निर्माण झालेला रोष व्यक्त करण्यासाठी निव्वळ ...
नाशिक : बागलाणचे तहसीलदार सुनील सैंदाणे यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त ठरली असून, आजपावेतो ते विविध प्रकरणांत दोषी आढळून तीन वेळा सेवेतून निलंबित झाले आहेत. ...
नाशिक : पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात नवजात अर्भकाचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच झाला असून, याप्रकरणी डॉक्टरवर उचित कारवाई न झाल्यास आणि आवश्यक सोई-सुविधा न पुरविल्यास मनपाच्या वैद्यकीय विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा राष्टÑवादी महिला कॉ ...