वाढत्या पर्यावरणाच्या ºहासाला कारणीभूत ठरणाºया प्लॅस्टिकमुळे सामान्य जनतेसह जनावरांना अनेक घातक रोगांनी विळखा घातला असून, गाव शहरांचे प्रदूषण वाढवणाºया प्लॅस्टिकवर बंदी यावी व नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर टाळावा यासाठी पेठ शहर व तालुक्यात भल्या पहाटे ...
थायलंड येथे झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत अजिंक्यपद मिळविलेले येथील हनुमान मंडळाचे व्यायामपटू मधुकर सरोदे यांचे लासलगावी जोरदार स्वागत करण्यात आले. ...
सायखेडा : के.के.वाघ शैक्षणकि संस्थेने क्रि डा स्पर्धाचे आयोजन करून ग्रामीण भागातील खेळाङूना संधी उपलब्ध करून दिली आहे.तरी युवकांनी या संधीचे लाभ उठवावा व आपले कौशल्य पणाला लावून खेळात उंच भरारी घ्यावी असे प्रतिपादन प्रसिद्ध क्रि डा समालोचकवि. वि.करमर ...
सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी शिवारात गुरुवारी (दि. २१) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास माजी सरपंच सुभाष पांडुरंग दराडे दुचाकीवरून घराकडे जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केल्याने दहशत निर्माण झाली आहे. गत पंधरा दिवसांत चौथा ह ...
हक्काच्या घरासाठी हजारो पर्याय, आधुनिक जीवनशैलीला अनुसरून अद्ययावत सुविधा तसेच सुरक्षिततेची परिपूर्ण साधने असे गृहस्वप्नांचे पर्याय शुक्रवारी (दि. २२) खुले झाले. नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्टÑ व अन्य भागांतील नागरिकांसाठी एकाच छत्राखाली पर्याय देणाº ...
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार नोंदणीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत विभागात ४६,२८५ शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे, त्यात नाशिकला सर्वाधिक नोंदणी झाली असली तरी, सहा वर्षांपूर्वीच्या मतदारांपे ...
दरवर्षी जुन्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या धुमधडाक्यात करण्याची प्रथा सुरू झाली आहे, साधारणत: बडे हॉटेल्स, लॉन्स, रेस्टारंट व परमीट रूम यांच्याबरोबरच खासगी व्यक्तींकडून निसर्गरम्य ठिकाणी ३१ डिसेंंबरला पहाटे पर्यंत खाण्या-पिण्याची सोय क ...
नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एसएमआरके महिला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाअंतर्गत घेण्यात आलेल्या सौंदर्यस्पर्धेत रेणू वाळके ही मिस एसएमआरकेची मानकरी ठरली. विविध निकषांवर अटीतटीने झालेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक सिद्धी ठोंबरे हिने पट ...