‘कॅम्पींग’चा आनंद लुटणा-यांची संख्या अधिक असून येथे जत्रा भरली आहे. भंडारदरा गाईड समुहाकडून स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचे आवाहन सर्व पर्यटकांना केले आहे. ...
नाशिक : हिरावाडी परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एका संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने शनिवारी (दि़२३) सापळा रचून अटक केली़ अमोल ईश्वर पाटील (२८, रा. नागचौक) असे गांजा विक्रीसाठी आलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्या ...
नाशिक : पर्यटनाच्या व्यवसायासाठी भाडेतत्वावर घेतलेल्या बसेसचे भाडे थकवून बस परत न करता ठाणे येथील व्यवसायिकाची नाशिकमधील फरहान जिलानी कोकणी, आवेश जिलानी कोकणी या दोघा संशयितांनी सुमारे ४८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ विशेष म्हणजे फसवणूक ...
नाशिक : नायलॉन मांजामुळे दरवर्षी अबालवृद्ध आणि पक्षी जखमी होण्याच्या घटना घडत असल्याने नायलॉन मांजावर बंदी घातली असली तरी पंचवटीत सर्रासपणे चोरी छुप्या पद्धतीने त्याची विक्र ी केली जात आहे. एकीकडे नायलॉन मांजा वापरू नका असे सुचविले जात असून दुसरीकडे ...
नाशिक : ख्रिसमस व नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष साजरा करताना मद्यपिंकडून वाढणारी मद्याची मागणी लक्षात घेऊन जिल्ह्यात दिव, दमण, सिल्व्हासा या केंद्रशासीत प्रदेशाातुन मोठ्या प्रमाणावर चोरी, छुप्या पद्धतीने दारू आणली जात असल्याने ती रोखण्यासाठी यंदा र ...
किमान तपमानाचा पारा ११ अंशावर असल्यामुळे आणि हवेत प्रचंड गारवा निर्माण झाल्याने पाण्यात पडलेल्या बिबट्याला बाहेर सुखरुप काढणे गरजेचे होते; अन्यथा बिबट्याच्या जीवावर बेतले असते. ...
नाशिक : गुन्हेगारीत सातत्याने सक्रिय राहणारा पंचवटीतील सराईत गुंड शेखर निकम (२७) व त्याच्या टोळीवर पोलीस महासंचालकांच्या परवानगीने अखेर ‘मोक्का’अंतर्गत कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. या निकम टोळीविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात महाराष्टÑ संघटित गुन्हेगार ...
संजय शहाणेइंदिरानगर - ‘व्हाइटनर गॅँग’मधील अल्पवयीन मुलांना या नशेतून आणि त्यांच्याकडून होत असलेल्या गुन्हेगारीतून कसे बाहेर काढावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. वडाळा गाव आणि राजीवनगर झोपट्टीतील व्हाइटनर गँगच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले ...
नाशिक : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाºया मद्याची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हा सीमावर्ती परिसरातील तपासणी नाक्यांवर कडक तपासणी सुरू केली असून अतिरिक्त भरारी पथकाच्या तीन क्रमांकांच्या युनिटने शनिवारी (दि़२३) सुरगाणा तालु ...