लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशकात व्हॉटसअपवरून नायलॉन मांजाची जाहिरात - Marathi News | nashik,nylon,manja,whats,app,sale,advertise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशकात व्हॉटसअपवरून नायलॉन मांजाची जाहिरात

नाशिक : शासनाने निर्मिती तथा विक्रीसाठी बंदी घातलेल्या तसेच पक्षी व प्राण्यांच्या जिवीतास धोका पोहोचविणाºया नायलॉन माजांच्या विक्रीची व्हॉटसअपवरून जाहीरात करणारे संशयित आदित्य विलास भरीतकर (मखमलाबादरोड, पंचवटी, मुळ रा. रामेश्वरपूर, अकोले, जि. नगर) व ...

त्र्यंबकेश्वर तीर्थ क्षेत्राच्या विकासासाठी लवकरच बैठक - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Meeting for the development of Trimbakeshwar Tirtha area - Devendra Fadnavis | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर तीर्थ क्षेत्राच्या विकासासाठी लवकरच बैठक - देवेंद्र फडणवीस

नाशिक :  त्र्यंबकेश्वर तीर्थ क्षेत्राचा विकास करण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक घेण्यात येईल आणि या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी राज्य शासन ... ...

नाशकात सहस्त्रदीप प्रज्वलनाने नववर्षाचे स्वागत होणार - Marathi News | Navaratna will celebrate the new year with festive siesta | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात सहस्त्रदीप प्रज्वलनाने नववर्षाचे स्वागत होणार

नाशिक : सरत्या वर्षाला निरोप देताना व नवीन वर्षाचे स्वागत करताना भारतीय संस्कृती टिकून राहावी, यासाठी पेठरोडवरील शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्र मेळा विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ३१ रोजी रात्री आठ ते बारा या वेळेत रामकुंडा ...

नाशिक जिल्ह्यातील कवींचा मुंबईत अनोखा सन्मान - Marathi News | Unique honors to poets of Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील कवींचा मुंबईत अनोखा सन्मान

नाशिक : महाराष्ट्रातील अग्रगण्य प्रकाशन संस्था ग्रंथालीच्या वर्धापनानिमित्त पार पडलेल्या ‘वाचक दिन’ सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातील सहा कवींच्या कवितांचे फलक झळकल्याने नाशिककर कवींचा अनोखा सन्मान मुंबईत झाला आहे.मुंबई येथील दादरच्या प्रख्यात कीर्ती महावि ...

नववर्षात शेतकऱ्यांचा सरकारविरोधी एल्गार, सुकाणू समिती 1 जानेवारीच्या बैठकीत ठरविणार राज्यव्यापी आंदोलनाची दिशा - Marathi News |  In the new year, government's anti-government Elgar, steering committee will decide on January 1, the direction of statewide agitation. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नववर्षात शेतकऱ्यांचा सरकारविरोधी एल्गार, सुकाणू समिती 1 जानेवारीच्या बैठकीत ठरविणार राज्यव्यापी आंदोलनाची दिशा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात एल्गार पुकारण्याची तयारी सुरू झाली असून शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर तसेच आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सूकाणू समितीची नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये बैठक बोलाविण्यात आली आहे. ...

नाशिक जिल्ह्यात जानेवारीपासून चार केंद्रांवर तूर खरेदी - Marathi News | Buy tur in four centers in Nashik district from January | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात जानेवारीपासून चार केंद्रांवर तूर खरेदी

सन २०१७-१८ या वर्षात गेल्या वर्षाप्रमाणेच तुरीचे अधिक उत्पादन झाले आहे, त्यामुळे तुर उत्पादक शेतकºयांना बाजारभावापेक्षा अधिक दर देण्यासाठी शासनाने तुर पिकासाठी ५२५० रूपये हमीभाव व अधिक २०० रूपये बोनस असे ५४५० रूपये जाहीर केले आहेत. ...

नाशकातील पाणीपुरी कारखान्यात सिलिंडरचे तीन स्फोट - Marathi News | nashik,hirawadi,Three,gas,Cylinder, explosions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशकातील पाणीपुरी कारखान्यात सिलिंडरचे तीन स्फोट

नाशिक : हिरावाडीतील (शिवकृपानगर) येथिल नंदीनी नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाला लागून असलेल्या दोन मजली इमारतीच्या छतावरील पाणी पुरी बनविण्याच्या कारखान्यास मंगळवार (दि.२६) पहाटे ६ वाजेच्या सुमारास आग लागली. या कारखान्यातील खाद्यतेलाने पेट घेतल्य ...

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहीम सक्तीची   - Marathi News | Cleanliness campaign in Nashik Collectorate is compulsory | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहीम सक्तीची  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षापासून स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरूवात केली असून, त्याचाच भाग म्हणून अधून मधून शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, नदी, नाले स्वच्छ करण्याची मोहीम शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या पातळीवर राबविण्यात येते, एका ...

शॉक बसल्याने विवाहितेचा भाजून मृत्यू - Marathi News | Marriage to death due to shock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शॉक बसल्याने विवाहितेचा भाजून मृत्यू

१३२ केव्ही उच्च दाब वीजवाहिनी-जवळ पाणी पडल्याने त्याचा शॉक बसल्याने कळवण शहरातील २५ वर्षीय विवाहितेचा भाजल्याने मृत्यू झाल्याची घटना शहरात घडली.  ...