देवळा : आपले सर्व व्यवहार आॅनलाइन करण्यावर सर्वांचा भर असून, त्यात सातत्याने वाढ होत आहे. यात फसवणूक होण्याच्या घटना घडत आहेत. हे आॅनलाइन व्यवहार करताना ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहकांचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन तहसीलदार कैला ...
नांदूरशिंगोटे : जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. मुंढे यांनी येथील अंगणवाडीस गुरुवारी (दि. ४) सकाळी भेट देऊन तपासणी केली. ...
मालेगाव : कविता मुक्याचे शब्द, आंधळ्याची दृष्टी व माणुसकीची सृष्टी दाखवते. कळांची असह्य वेदना कवितेतून विरोधाचा हुंकार फोडते, असे प्रतिपादन सदाशिव सूर्यवंशी यांनी केले. ...
वणी : जप्त केलेल्या वनसंपत्तीची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी कार्यान्वित असलेल्या वनविभागाच्या शासकीय इमारती मालाचे विक्री केंद्रातील कार्यालय भुईसपाट होण्याच्या स्थितीत आहे. ...
सायखेडा : निफाड तालुक्यातील निफाड आणि रानवड सहकारी साखर कारखाने बंद असल्याने तालुक्या-बाहेरील कारखान्यांना ऊसतोडणी करण्यासाठी विनवणी करण्याची वेळ आली आहे. ...
पेठ : मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणून मराठीची अस्मिता जपण्यासाठी यापुढे तहसील कार्यालयासह सर्वच शासकीय कार्यालयातील कामकाज व पत्रव्यवहार मराठी भाषेतून करण्यात यावेत, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केले आहे. ...
नांदगाव : ६८ वर्षे जुने असलेले शासकीय अनुदान प्राप्त अध्यापक विद्यालय (डी.एड.) नजीकच्या काळात दिंडोरी किंवा नाशिक येथे हलविण्याची तयारी सुरू असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. ...
नाशिक : राज्य शासनाने वाळू लिलावासंदर्भात नवीन धोरण जाहीर केले असून, त्यात पूर्वीच्या सर्व तरतुदींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. गावातील वाळू लिलावांना ग्रामपंचायतींकडून होणारा विरोध लक्षात घेता, यापुढे वाळू ठिय्याच्या लिलावातून मिळणाºया ...