येवला : येवला व अंदरसूल मार्केटच्या साठ वर्षाच्या इतिहासात प्रथमच यंदा आॅगस्ट ते डिसेंबर या सलग पाच महिन्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होवून देखील भावात सततची तेजी राहिल्याने बळीराजा समाधानी असल्याचे चित्र गेल्या पाच महिन्यापासून दिसत आहे. ...
चांदवड - चंदनाची तस्करी करणाºया तीन जणांना कारसह सुमारे बारा लाखाचा माल ताब्यात घेतला. ही कारवाई नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चांदवड येथील सोमा टोल नाक्यावर केल्याने पुन्हा एकदा गुन्हेगाराचे धाबे दणाणले आहे. ...
दिंडोरी : मोबाईल चोरल्याच्या आरोपावरून कट रचून दिंडोरी तालुक्यातील तुंगलदरा येथील तीन मित्रांनी एका मित्रास धारदार शस्त्राने गळ्यावर वार करत जीवे ठार मारल्याचा प्रकार उघडकीस आला असून दिंडोरी पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. सचिन बगर असे मृताचे ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणा-या शेतमालाची नोंद बाजार समितीकडे असणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतक-यांया समस्या निर्मुलनासाठी आणि समस्यांच्या मुळाशी आपल्याला पोहोचता येईल. ...
राज्य सरकारने आधारभुत किंमतीत गेल्या वर्षी खरेदी केलेला मका रेशनमधून शिधापत्रिकाधारकांना देण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी शिधापत्रिकाधारकांना दरमहा मिळणा-या पंधरा किलो गव्हात कपात करून त्याऐवजी चार किलो मका देण्यात आला. ...
नाशिक : कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ उमटलेल्या पडसादांचा फटका नाशिकचे कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांना बसला. बुधवारी (दि.३) साताºयात माजी नगरसेवक मंडाले यांच्या मोटारीवर दगडफेक करण्यात आली. ...
नाशिक : दीड वर्षापूर्वी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आलेल्या पोलीसपाटील व कोतवाल भरतीतील अनियमिततेविरुद्ध उच्च न्यायालय व मॅटकडे धाव घेतलेल्या अपात्र उमेदवारांचे म्हणणे अखेर मान्य करून मॅटने अन्याय झालेल्या उमेदवारांची फेरमुलाखत घेण्याचे आदे ...