नाशिक : नाशिककरांचे आरोग्य अधिकाधिक सुंदर व्हावे यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आणि एचसीजी मानवता कॅन्सर हॉॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे औचित्य साधत ‘पत्रकार सायकल रॅली’चे शनिवारी (दि. ६) आयोजन करण्यात आले होते. ...
नाशिक : सोनसाखळी, दुचाकी, मोबाइल चोरीच्या घटना शहरात घडत असतात आणि त्याबाबत नागरिकांमधून ओरडही होते. मात्र या घटना घडल्यानंतर पोलीस यंत्रणाही स्वस्थ बसत नाही ...
सुरगाणा : चिराई घाटाजवळ रस्त्यावर झालेल्या जीप व दुचाकीच्या समोरासमोर धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर दुसºयाचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
सिन्नर : तालुक्यातील चापडगाव वनविभागाच्या हद्दीत शिकार करण्यासाठी आलेल्या टोळीला वनविभाग व ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडल्याची घटना शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. ...
त्र्यंबकेश्वर : येत्या गुरुवारपासून सुरू होणाºया श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेला प्रारंभ होत असून, त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. ...
सिन्नर : येथील पोलीस ठाण्यात रेझिंग डे निमित्त ब. ना. सारडा विद्यालयातील विद्यार्थ्यांना बोलावून पोलीस ठाण्यातील रचना, कार्यपध्दती, कामकाज, तक्रार निवारण करण्याची पध्दत याविषयी माहिती देण्यात आली. ...