गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. त्याच्या जाती, धर्माकडे पाहता येत नाही तसेच त्याच्या उपयोगितेकडेही पाहता येऊ नये. पण मतांवर डोळा ठेवून असणाºयांकडून ते भान पाळले जात नाही. त्यामुळेच पोलिसांकडून केली गेलेली तडीपारीची कारवाई रद्द करण्याचे प्रयत्न राजकारण् ...
नाशिक : राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनाची अधिकाºयांकडून घाई चालविली जात असताना जमिनींचे मूल्यांकन वाढविण्यासाठी काही अधिकारी व शेतकºयांनी गनमत करून विविध क्लृप्त्या लढविण्यास सुरुवात केली ...
नाशिक : २०२ कोटी रुपयांच्या एलईडी घोटाळ्याप्रकरणी कायदेशीर अडथळा दूर झाल्यानंतर एलईडी दिवे लावण्यात येणार असून, त्यासाठी ई-ई-एसएल या सरकारी एजन्सीकडून अथवा ई-निविदाद्वारे प्रस्ताव मागविले जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बो ...
नाशिक : भारतीय राज्यघटनेतील ७३, ७४ व्या घटनादुरुस्तीनंतर महिलांना राजकारणात येण्याची संधी मिळाली हे जरी खरे असले तरी महिलांनी वैयक्तिक पातळीवर सक्षम होणे गरजेचे आहे. ...
नाशिक : समाजाच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, अशा प्रकारच्या उत्तम संशोधन प्रकल्पासाठी विद्यापीठातर्फे विशेष प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले. ...
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकºयांची खुलेआम लूट केली जात असून, विक्रीसाठी माल आणणाºया शेतकºयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची तक्रार गोदा व्हॅली फार्मर प्रोड्युसर संस्थेचे रवि अमृतकर यांनी बाजार समितीचे प्रशासकांकडे केली आहे. ...