नाशिक : तीळगूळ घ्या, गोड गोड बोला, अशा एकमेकांना शुभेच्छा देत रविवार (दि. १४) रोजी मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा होणार असून, यानिमित्त बाजारपेठेत तीळगूळ, तिळाचे लाडू, वड्या तसेच काटेरी हलवा खरेदीसाठी गर्दी दिसत होती. तसेच महिलांचा वाण लुटण्यासाठी ...
किरण अग्रवाल नाशिक महापालिकेत भाजपाला एकहाती सत्ता मिळूनही निष्प्रभ कारभार दिसून येत असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधिताना तंबी दिली हे बरेच झाले. ते गरजेचेच होते. पण महापालिकेबाहेरचे लोकप्रतिनिधी व पक्षातील पदाधिकारी असे सर्वच जण त्यांना विश् ...
नाशिक : डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्णातील शेतकºयांच्या शेतीपिकांच्या नुकसानभरपाई पोटी दोन कोटी ३३ लाख रुपयांची गरज असून, कृषी विभागाने पीक पंचनामे पूर्ण करून दिलेल्या अहवालाच्या आधारे शासनाकडे रकमेची मागणी करणारा ...
नाशिक : दुचाकीवरून जात असलेल्या चालकाचे नायलॉन मांजामुळे नाक कापले गेल्याची घटना शनिवारी (दि़१३) सकाळी सिडकोतील कामटवाडे परिसरात घडली आहे़ राधेश्याम पांडे (५०, रा. अंबड लिंकरोड) असे नाक कापले गेलेल्या इसमाचे नाव असून नायलॉन मांजामुळे नाकास तब्बल सात ...
शनिवारी सातपुरच्या एका लॉन्सवर पश्चिम म्हणजेच सिडको-सातपुर मतदार संघातील शिवसैनिकांसाठी ‘मिसळ पार्टी’चे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसांपुर्वी नाशिक भेटीवर येवून गेलेल्या उत्तर महाराष्टÑ संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांनी ‘मिसळ पार्टी’ला कार्यकर् ...
राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधीक्षक चरणसिंग राजपुत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकामार्फत नाशिाक जिल्ह्यात चोरी छुप्या पद्धतीने आणण्यात येणा-या दीव, दमण या केंद्रशासित प्रदेशातील निर्मित मद्य वाहतुकीविरूद्ध मे ...
नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील विविध उद्योग, कंपन्यांनी एकत्र येत सामाजिक एकोपा जोपासण्याच्या उद्देशाने ‘नाशिक रन’ आयोजित केले. या रनमध्ये शेकडो अबालवृध्द नाशिककर एकत्र आले. ...
नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील विविध उद्योग, कंपन्यांनी एकत्र येत सामाजिक एकोपा जोपासण्याच्या उद्देशाने ‘नाशिक रन’ आयोजित केले. या रनमध्ये शेकडो अबालवृध्द नाशिककर एकत्र आले. ...
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ओखी चक्रीवादळाने अरबी समुद्रालाही धडक दिल्यामुळे त्याचे परिणाम राज्यातील अनेक जिल्ह्यांवर झाले. नाशिक जिल्ह्यात ४ ते ६ डिसेंबर या काळात ढगाळ हवामान व कडाक्याच्या थंडीचे वारे वाहून काही ठिकाणी पावसाने झोडपूनही काढले ...