सटाणा : जम्मू - काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैन्य दलातील जवान योगेश भदाणे यांचे पार्थिव धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे पोहोचवून परत जात असतांना लष्कराचे हेलिकॉप्टर बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे गावाजवळ नादुरु स्त ...
नाशिक जिल्ह्यातील २४ वाळूच्या ठिय्यांच्या लिलावाची प्रक्रीया गौणखनिज विभागाने सुरू केली असताना, दोन वेळा जाहीर लिलावासाठी जाहीरात देवूनही वाळू ठेकेदारांनी लिलावाकडे पाठ फिरवि ...
नाशिक : वेतन प्रश्नावरून एस.टी. कामगार संघटनेसह अन्य संघटनांनी पुकारलेल्या बंदनंतर स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने सादर केलेला अहवाल हा एकतर्फी असून, कामगार संघटनेला उच्चस्तरीय समितीचा अहवाल तातडीने देण्यात यावा, असे आदेश न्यायालयाने दिले अ ...
नाशिक : वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे रेशन दुकानदारास झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ नाशिक शहरातील रेशन दुकानदारांनी बंद पाळून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. आधार सिडिंगचे वर्षानुवर्षे काम रेंगाळल्यामुळे ग्राहक दुकानदारांशी वाद घालत असून, ...
नाशिक : उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर फलक हटविण्याची कारवाई करणारी महापालिका नंतर मात्र थंड झाली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने नाशिकसह राज्यातील सर्व महापालिकांना फेब्रुवारीपर्यंत फलक हटवा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा कडक इशारा दिला आहे. ...
नाशिक : जिल्ह्णातील वसतिगृहांना मिळणाºया सेवा सुविधा तसेच अडीअडचणींची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती सुनीता चारोस्कर या गुरुवार, दि. १८ रोजी दुपारी १२ वाजता वसतिगृहांच्या अधीक्षकांची बैठक घेणार आहेत. जिल्हा परिषदेच्या सभ ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीबाबत चर्चेचा मुहूर्त लागला असून, जिल्हा परिषद अध्यक्षांनी सोमवारी याबाबतचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नियोजित जागेवरील करावयाच्या प्राथमिक कामकाजाबरोबरच इमारत कामाचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याच्या सू ...
मालेगाव : तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या ६९ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होत असून, मंगळवारी (दि. १६) प्रारुप मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. दि. १६ ते २० जानेवारीदरम्यान मतदार यादीवर हरकती व सुनावणी घेण्यात येईल. २३ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसि ...