वटार : बुधवारी रात्री दोनच्या सुमारास रूक्मागंद मन्साराम बागुल यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिक सत्र न्यायालय 20 जानेवारीला शिक्षा सुनावणार आहे. गुरुवारी दोन्ही पक्षाच्या वकिलांचा शिक्षेवरील ... ...
नाशिक : यांत्रिकीकरणाच्या युगात तांत्रिकदृष्ट्या अनेक बदल झाले आहेत. या बदलांचा स्वीकार आपणाला करावा लागणार असला, तरी शेतीची मातीशी निगडित नीतिमूल्ये तंत्रज्ञान आत्मसात करू शकत नसल्याने शेती ही भविष्यात शाश्वत राहणार असल्याने शहराकडे जाणारा लोंढा गाव ...
नाशिक : ग्रामविकासाचे स्वप्न सत्यात उतरविणाºया आणि गावाला समृद्ध करण्यासाठी धडपडणाºया जिल्ह्यातील १३ कर्तबगार गावकारभाºयांना ‘लोकमत’च्या वतीने ‘सरपंच अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर आणि तुतारीच्या निनादात मान्यवरांच्या उपस्थितीत सर ...
भास्करदादा पेरे : सरपंच अवॉर्ड सोहळ्यात सरपंचांना मार्गदर्शन नाशिक : सरपंचांना जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांपेक्षाही जास्त कामाचे अधिकार आहेत; परंतु त्यांना त्यांच्या कामाची व्याप्ती माहीत नाही. अंतर्गत राजकारण आणि हेव्यादाव्यामुळे सरपंच ...
अझहर शेख, नाशिक : येथील रहिवासी असलेला वेदांत उमेश मुंदडा या विद्यार्थ्याने दहावी, बारावीच्या परिक्षेप्रमाणेच आपल्या यशाची उज्ज्वल कामगिरीमध्ये सातत्य राखून सीपीटीच्या परिक्षेत ‘फर्स्ट क्लास’ मिळविला आहे. तो भारतासह अन्य पाच देशांमधील परिक्षार्थ्यांम ...