भारत सरकारच्या बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएल या आॅइल मार्केटिंग कंपन्या पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिश्रण करीत असून, इथेनॉल पाण्याच्या संपर्कात आल्याने पेट्रोल व इथेनॉल विभक्त होऊन वाहनचालकांना अडचणी निर्माण होतात, अशी माहिती नाशिक डिस्ट्रीक्ट पेट् ...
निवडणूक कोणतीही असो, वीरगाव परिसरातील जनतेला दरवेळी हमखास एक आमिष दाखविले जाते, ते म्हणजे केळझर चारी क्रमांक ८ च्या काम पूर्णत्वाचे. विशेष म्हणजे, अनेक पंचवार्षिक निवडणुका उलटूनही हे काम १५ वर्षांपासून अपूर्णच आहे. कामासाठी प्रत्यक्ष ना निधी उपलब्ध ह ...
हरणबारी उजव्या कालव्याचे पाणी ढोलबारे (ता. बागलाण) येथील पाझर तलावात टाकण्याच्या कामाला गत चार वर्षांपूर्वी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या तलावासाठी धरणातून पाण्याचे आरक्षणही मंजूर करण्यात आले आहे. या कामासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी वर्गातू ...
संपूर्ण राज्याला हादरविणारे अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी हत्याकांडातील ६ दोषींना शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. यात तीन सख्ख्या भावांचा समावेश आहे. ‘तुमचे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे तर आहेच, प ...
किरण अग्रवाल विकास म्हणजे केवळ रस्ते, पाणी, गटारींची कामे नव्हेत. त्याखेरीज कामासाठी प्रोत्साहन मिळेल व आनंददायी-आल्हाददायी वाटेल अशा वातावरणाची निर्मितीदेखील विकासात मोडणारी आहे. त्याकरिता नवनव्या कल्पनांची व त्या कल्पना कर्तबगारीने राबविणाºया नेतृत ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील भंडारदरा मार्गावरील गुरुकृपा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जी-पणामुळे नवजात शिशुसह अकरा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त जमावाने सोमवारी रुग्णालयाची तोडफोड केली. दरम्यान या हॉस्पिटलचा परवाना द ...
नाशिक : येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर एक वर्षाआड देण्यात येणाºया ‘गोदावरी गौरव’ या पुरस्कारांची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी शनिवारी (दि. २०) नाशकात पत्रकार परिषदेत केली आहे. यावर्षी गायक पंडित सत्यशील देशपांडे, सम ...
नाशिक : ‘महाराष्टÑाचा मानबिंदू’ ‘लोकमत’ने खपाच्या बाबतीत प्रादेशिक वृत्तपत्रांत देशात द्वितीय, तर महाराष्टÑात निर्विवादपणे प्रथम क्रमांक कायम ठेवला असतानाच नाशिक जिल्ह्यातही गौरवपूर्ण पहिला क्रमांक अबाधित ठेवला. ‘लोकमत’ची नाशिक जिल्ह्यातील वाचकसंख्या ...
नाशिक : संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारे अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी हत्याकांडातील दोषी सहाही आरोपींना शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर. वैष्णव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. ‘तुमचे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे तर आहेच; परंतु तुम्ही ज् ...