कोरेगाव-भीमा दंगलीस कारणीभूत ठरलेले मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे व आनंद दवे यांना अटक करावी व मानव अधिकारांचे उल्लंघन करणाºया राज्य सरकारच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. ...
मोठा गाजावाजा करून सुरू झालेल्या शेतकरी आठवडे बाजाराला दिवसेंदिवस प्रतिसाद मिळत असताना स्थानिक भरेकºयांनी गेल्या शुक्रवारी बाजारात धुडगूस घातल्याने आता शेतकरी आठवडे बाजार पोलीस संरक्षणात सुरू होणार आहे. मखमलाबादरोडवरील पांजरापोळच्या जागेत गेल्या डिसे ...
दिल्ली रेल्वे बोर्डाचे सदस्य घनश्याम सिंग यांनी शुक्रवारी एकलहरारोड येथील कर्षण मशीन कारखान्याला भेट देऊन पाहणी केली. यावेळी कामगार संघटनांनी रेल्वेची चाके करण्याचा प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी सिंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. ...
नाशिक पूर्व मतदारसंघातील मतदार यादीत नामसाधर्म्य असलेल्या सुमारे एक लाख १२ हजार मतदारांच्या दुबार नावांबाबत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने केलेल्या तक्रारीची दखल घेत येत्या महिनाभरात दुबार नावे असलेल्या मतदारांना नोटिसा बजावून त्यांची खात्री करण्यात येणा ...
तालुक्यातील फणसपाडा येथील छगन ढोलेनामक कुपोषित बालक. त्याच्या वयाच्या मानाने तब्बल अर्ध्याहून अधिक त्याचे वजन; परंतु सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून सोशल नेटवर्किंग फोरमच्या कुपोषण मुक्त चळवळीच्या माध्यमातून त्यास वीस दिवस उपचार करून जणू नवजीवन मिळाल्य ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनांच्या वतीने नांदगाव, कळवण आणि पेठ येथे धरणे आंदोलन करण्यात आले. ...
यवतमाळ येथे संपन्न झालेल्या पुरुष व महिला राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत छत्रे विद्यालय व जयभवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी सात सुवर्णपदके मिळवीत सांघिक उपविजेतेपद पटकावले ...
नाशिक जिल्हा परिषद स्तरावरील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या प्रलंबित समस्या सुटत नसल्याने तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या नकारात्मक भूमिकेच्या विरोधात ग्रामसेवक संघटनेने असहकार आंदोलन पुकारले आहे. त्याचाच भा ...
येथील ग्रामीण रुग्णालयाबाबत तक्रारी असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी दिलेल्या भेटीत उघड झाले आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद गट हट्टी येथे आयोजित बैठकीसाठी आलेले शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, विधानसभा सं ...
मका साठवणुकीसाठी गुदाम उपलब्ध झाल्याने ज्या शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे, अशा शेतकºयांची मका खरेदी पूर्ववत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी धीम्या गतीने चालणाºया खरेदीप्रक्रियेचा वेग वाढवणे गरजेचे आहे. ४ डिसेंबर २०१७ पासून सुरू झालेल्या ...