विडी उत्पादनावर २८ टक्के जीएसटी आकारण्यात आल्याने कारखानदारांनी उत्पादन कमी केले असून, त्याचा परिणाम कामगारांच्या वेतनावर झाल्याने त्यांच्यावर आर्थिक अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे, तर विडी उद्योग धोक्यात आला आहे. विडी उत्पादनावर २८ टक्के जीएसटी ...
१२५० मे टन गाळप क्षमता असलेल्या कादवा सहकारी साखर कारखान्याने आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत १२.०१चा उच्चांकी उतारा मिळवत २३३६ मे. टन उसाचे उच्चांकी गाळप केले आहे. यंदाच्या गळीत हंगामात ८१ दिवसात १४२१४९ मे. टन उसाचे गाळप झाले असून, १०.८२ सरासरी साखर उत ...
सोशल मीडियाच्या वाढत्या कोलाहलात विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याबरोबरच त्यांच्यात संस्कारांची रुजवणूक करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी केले. येथील श्री महावीर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्या ...
राज्य सरकारने १९९८ सालच्या कायद्यात बदल करून १६ जानेवारी २०१८ पासून न्यायालयीन शुल्कात भरमसाठ वाढ करून सामान्य जनतेवर अन्याय केल्याचा आरोप करत पूर्वीचीच पद्धत अंमलात आणावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सटाणा बार असोसिएशनने दिला आहे. सटाणा बार अ ...
‘भाजी घ्या भाजी...’ अशा आरोळ्या देत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लढविलेल्या क्लृप्त्या, शेतमाल विक्रीसाठी प्रत्येकाची अपेक्षित जागा पकडण्याची घाई... हे सर्व चित्र भाजी मंडईत नव्हे, तर येथील मविप्रच्या जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये बघावयास मिळाले. वि ...
तसेच जीवनात मुहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार साधी राहणी व परोपकाराची भावना आचरणात आणावी. कुराणमधील तत्वे ही मार्गदर्शक असून त्याचे शिक्षण येणा-या पिढीला दिल्यास संस्कारक्षम भावी पिढी घडण्यास मदत होईल. ...