शरीराने अपंग असले तरी दुर्दम्य इच्छाशक्ती प्रचंड आत्मविश्वास असेल तर पांगळा मनुष्यदेखील पर्वत ओलांडून जाऊ शकतो. वरील सुभाषित भेंडाळी येथील अपंग शेतकरी हरिदास सातपुते यांना योग्य प्रकारे लागू पडते. अपंगावर मात करून दीड एकर क्षेत्रावर द्राक्षबागेची लाग ...
जिरायत शेती, पारंपरिक पिकांचा वर्षानुवर्षे पगडा, उत्पादन कमी अन् खर्च अधिक अशा प्रतिकूल परिस्थितीत नियोजन करून व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत येवला तालुक्यातील आडगाव रेपाळ येथील ज्ञानेश्वर महाले व आनंदराव महाले या पितापुत्रांनी कृषी अधिकाºयांच ...
अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्या सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील शेतकर्यानी चाकोरीबाहेर जाऊन प्रयोग करण्याचे धाडस दाखविले आहे. पारंपरिक पिकांवर उपजीविका सुरू ठेवण्यासोबतच जोड शेती म्हणून चंदनशेतीचा पर्याय शेतकर्यानी निवडला आहे. कृषिधन, फळभाजी ...
विद्यार्थ्यांनी लहानपणा-पासूनच ओंकार आणि सूर्यनमस्कारा-सोबत योगाभ्यास मनापासून केल्यास त्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास होतो. सर्वांगीण विकासा-साठी विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करावा, असे प्रतिपादन योगशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय सुवर्ण-पदक ...
नाशिक येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या शतकमहोत्सवानिमित्त राबविण्यात आलेल्या ‘सूर्यनमस्कार : एक आविष्कार’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या एक कोटी सूर्यनमस्कार घालून मागील वर्षी याच दिवशी सुरू केलेल्या उपक्रमाची संकल्पपूर्ती ब ...
ठाणगावसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकल्याने पाच गाव पाणीपुरवठा योजनेची वीजजोडणी तोडण्यात आली असून, पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. ठाणगावसह पाडळी, टेंभूरवाडी, हिवरे, पिंपळे आदी वाड्यावस्त्यांचा समावेश असलेली ही पाच गाव पाणीपुरवठा योजना सन २०० ...
जंक्शन रेल्वेस्थानकावरील परवानाधारक हमालांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करून रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले. या आंदोलनामुळे प्रवाशांना सामान वाहून नेण्यासाठी हाल सहन करावे लागले. वयस्कर हमालांना पेन्शन योजना लागू करावी, वयस्कर व्यक्तींचा ...
सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील जागृत देवस्थान श्री म्हाळोबा महाराज यात्रोत्सव सोमवारपासून (दि.२९) सुरू होत आहे. यात्रेसाठी राज्यातील लाखो भाविक हजेरी लावतात. त्या पार्श्वभूमीवर भोजापूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल् ...
नगरपालिका प्रशासनाने पाणीपट्टीचा वाढीव भार अनधिकृत पाणीवापर करणार्याकडून वसूल करावा, पाणीपट्टीवाढीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाणीप्रश्नाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...
शेतकर्यानी मांडलेल्या आक्षेपाचा अहवाल तयार करून तो केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. प्रशासन शेतकर्याच्या पाठीशी असून, सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिले. ...