नाशिक : अनेक वर्षांपासून विमान-सेवेसाठी प्रतीक्षा करणाºया नाशिककरांसाठी केंद्र सरकारची उडान योजना भरून पावली आहे. मुंबई आणि पुण्यापाठोपाठ आता आणखी सहा ठिकाणी नाशिकहून विमानसेवा सुरू होणार आहे. त्यानुसार दिल्ली आणि गोव्यासह सहा ठिकाणी नाशिक जोडले जाणा ...
शहर आणि परिसरातील प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याच्या निगडित असलेल्या ऐतिहासिक धार्मिक स्थळांच्या आधुनिकीकरण आराखड्याच्या कामासाठी पर्यटन विभागाचे पथक तीन दिवसांच्या नाशिक दौºयावर आले आहे. केंद्र शासनाच्या रामायण सर्किट योजनेंतर्गत धार्मिक स्थळांचा वि ...
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी करणी सेना व हिंदुत्ववादी संघटनांकडून नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात करण्यात येणारे जलसमाधी आंदोलन पोलिसांनी उधळून लावले. ‘नही चलेगी, नही चलेगी पद्मावत नही चलेगी’, ...
भगूरमार्गे नानेगावला जाणारा मुख्य रस्ता बंद करण्याचा लष्कर प्रशासनाचा निर्णय रद्द करण्याचा ठराव ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला. ब्रिटिशपूर्व काळापासून नानेगावला जाण्या-येण्यासाठी भगूर मरिमाता मंदिरासमोरील रस्ता वापरात येत आहे. विजयनगर येथे लष्कराने नव ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेवर नियामक मंडळाच्या सदस्यत्वासाठी नाशिक शाखेतून निवडून द्यावयाच्या तीन जागांकरिता उमेदवारांच्या नावावर एकमत झाले असून, आठ पैकी पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शविल्याने निवडणूक बिनविरो ...
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने शताब्दी महोत्सवानिमित्त वर्षभरात सुमारे एक कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा केलेला संकल्प बुधवारी (दि. २४) पूर्ण केला. यात संस्थेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सुमारे दीड कोटी सूर्यनमस्कार घालून संकल्पपूर्तीबरोबरच विश्वव ...
दूूधभेसळीसंदर्भात आलेल्या तक्रारी तसेच मागील काही दिवसांपासून दुधातील भेसळीचे प्रकार मोठ्या शहरात आढळून आल्यानंतर नाशिक विभागामध्येदेखील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने दूध तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. ...
दिव्यांग व्यक्तींसाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव येत्या महासभेत मांडण्यात येणार आहे. याशिवाय दिव्यांगांसाठी मालमत्ता करातही सवलत देण्याचा महापालिकेचा विचार असून, तसा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार आ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : एका दूरचित्रवाहिनीवरील मराठी मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ यातील शिक्षकांसंदर्भात उच्चारण्यात आलेले शब्द आणि विद्यार्थिनीबरोबर प्रेमप्रकरण याप्रसंगाबाबत राज्यातील शिक्षक संघटनांकडून सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात य ...
येथील नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगरपालिका सभागृहात बुधवारी सकाळी ११ वाजता तहसीलदार जयश्री आहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. ...