राजपूत समाजाकडून पद्मावती चित्रपटाला विरोध केल्याने चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रश्न न्यायालयात पोहचला. सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला. ...
एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने दिलेला वेतनवाढीचा अहवाल कर्मचारी कृती समितीने फेटाळून लावला असून, या अहवालाच्या निषेधार्थ कामगार कृती समितीच्या वतीने गुरुवारी एन.डी. पटेल रोड येथे निदर्शने करण्यात आली. ...
पैसे आणि अगदी पाण्याचे एटीएम सर्वांनाच माहिती आहे, परंतु नाशिकमध्ये चक्क दुधाचे एटीएम सुरू होत आहे. सिन्नर तालुका दूध संघाने हे पाऊल उचलले असून, नाशिक शहरात कॉलेज रोडवर बॉईज टाऊन स्कूलसमोर हे पहिले एटीएम सुरू होणार आहे. ...
जिल्हा परिषद सर्व संवर्गीय कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी शासन वेळकाढूपणा करीत असल्याने आगामी काळात जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या वतीने आंदोलन उभारले जाईल, असा इशारा जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या वतीने देण्यात आला. नाशिकमध्ये आ ...