नामपूर/सटाणा : वेळ : सकाळी १० वाजता ठिकाण : तांदूळवाडी ता. बागलाण तेल्यासारख्या महाभयंकर रोगाच्या आक्रमणामुळे त्रस्त ...वारंवार होणाºया सीमा बंदी तर कधी नोटाबंदी अशा सुलतानी संकटामुळे बाजारभावात होणारी घसरण. ...
मालेगाव : रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त क्रीडा संकुलात एकाचवेळी सुमारे हजारो विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घालून सांघिकतेचे दर्शन घडविले. ...
लासलगाव : शासनाने न्यायालियन मुद्रांक शुल्कात वाढ केल्याने कामबंद आंदोलनात निफाड जिल्हा व सत्र न्यायालयातील वकिलांनी सहभाग नोंदवत निषेध व्यक्त केला. ...
ग्रामपंचायतींना थेट निधी दिला जात असतानाही जिल्ह्यातील १७७ ग्रामपंचायतींकडून अनियंत्रित आणि स्वैर कारभार सुरू असल्याची बाब विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी ग्रामपंचायतींच्या कारभार तीव्र आक्षेप घेत या ग्रामपंचायतींवर कारवाईच ...
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पवन सुखराज साळवे (रा. दत्त चौक, सिडको) असे संशयीत चालकाचे नाव आहे. पुणे येथील चिचंवड भागात राहणारे उत्तम नामदेव बांगर यांनी त्याला चालक म्हणून नोकरीवर ठेवले. ...