सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्याच शहरातून देशाच्या विविध शहरांना हवाईमार्गे जाण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘उडान’ योजनेच्या दुस-या टप्प्यात महाराष्ट्रातील चार शहरांतून देशातील सात शहरांत दररोज हवाई सफर करता येईल. ...
नाशिक : महापालिकेच्या मालकीच्या गाळेभाडे आकारणीसंबंधी सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक होऊन गाळ्यांचे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या ‘शिवशाही’ या आरामदायी वातानुकूलित बसला डेपोत सहज शिरता यावे यासाठी डेपो क्रमांक एकचे प्रवेशद्वार तोडण्यात आले. ...
नाशिक : ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा’, ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’, ‘उठा राष्टÑवीर हो’ आणि ‘भारत हमको प्यारा है’.... या राष्टÑभक्तीपर गीतांनी लंडन पॅलेस दुमदुमले. ...
नाशिक : देशाने प्रजासत्ताक राज्य घटना स्वीकारून ६८ वर्षे झाली. देशाच्या विकासाचा वारूही चौफेर उधळला. परंतु त्याचबरोबर देशातील सामाजिक, जातीय आणि राजकीय घडामोडींमधील बदलामुळे अनेकदा शंका निर्माण झाल्या. ...
लासलगाव : जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होत असल्याने किमान तापमान उणे झाले असून, उत्तरेकडून येणाºया थंड वाºयांमुळे उत्तर भारतासह राज्यातील नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात घट झाली आहे. ...